• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा होणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/06/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

मुंबई दि, १९ :- आज शिवसेनेचा ५३वा वर्धापन दिन १९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात परंपरेप्रमाणे आणि प्रचंड जल्लोषात साजरा होणार असून हजारो शिवसैनिक या सोहळय़ाला उपस्थित राहतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.शिवसेनाप्रमुखांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा वसा घेऊन शिवसेनेची जबरदस्त वाटचाल सुरू आहे.
या वर्धापन दिन सोहळय़ाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या (19 जून) 53 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. एखाद्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनी दुसऱ्या पक्षाचा महत्त्वाचा नेता हजर राहण्याची ही बहुदा राजकीय पटला वरची पहिलीच घटना आहे.
ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी शिवसेना स्थापनेनंतर 70 च्या दशकात शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तसेच दिवंगत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनीही शिवसेनेच्या व्यासपीठावर जात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत जागा वाढवल्या आता अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही,

Next Post

विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केली ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी

Next Post

विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केली ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In