पुणे दि २८ :- श्री क्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे,संस्थेच्या वतीने सिमा भिंतीचे जे काही काम सुरू आहे. ते खरच अभिमानास्पद आहे.त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवदासशेठ उबाळे,कार्याध्यक्ष श्री. विजयशेठ रत्नपारखी, मुख्यसचिव श्री.राजेशजी येवले व तसेच या संस्थेचे विधिमान्य संचालक मंडळ यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण
बरेच दिवस प्रलंबित असलेला सीमाभिंतीचा मुख्य प्रश्न माननीय विधिमान्य अध्यक्ष, व मुख्य सचिव अडव्हेकेट श्री.राजेशजी येवले यांच्या कायदेशीर अथक प्रेतना नंतर कामाला सुरुवात झाली त्याबद्दल अध्यक्ष व मुख्यसचिव यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आसे संपूर्ण महाराष्ट्रातून तेली समाजाच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे व श्री क्षेत्र सुदुंबरे संस्थांचे विकासाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण होवो, अशी चर्चाही ऐकायला मिळत आहे