• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पाडावा- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/07/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२९ :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन सर्वांनी उत्साहात पार पाडावा, अशी सूचना डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिली.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कामकाजाचे नियोजनाची पूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, कार्यकारी अभियंता बाळासाहेब हळनोर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकरी (माध्यमिक) डॉ.गणपत मोरे आदी उपस्थित होते.विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले की, विधानभवनाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम ( विद्युत) विभाग, शिक्षण विभाग, उद्याने व उपवने तसेच नियोजनाची जबाबदारी असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी नेटकेपणाने पार पाडून कार्यक्रम उत्साहात पार पाडावा. यावेळी विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेऊन उपस्थितांना आवश्यक सूचना केल्याबैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाच्या अनघा पुराणिक, शाखा अभियंता आर.एम.मुखेकर, उपवने व उद्याने विभागाचे एस.टी.जाधव,भ.ब.गायकवाड,पुणे महानगर पालिकेचे कामगार अधिकारी नितीन केंजळे आदी उपस्थित होते.

Previous Post

पुणे शहरातील ढोल-ताशांना दोन दिवसांत परवानगी – खासदार बापट

Next Post

पुणे शहरातून वाहन चोरी करून बनावट कागदपत्र बनवून टू व्हीलर विकणाऱ्या चोराला पुणे पोलिसांनी केली जेरबंद

Next Post

पुणे शहरातून वाहन चोरी करून बनावट कागदपत्र बनवून टू व्हीलर विकणाऱ्या चोराला पुणे पोलिसांनी केली जेरबंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist