• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कस्तुरबा वसाहत, इंदिरा वसाहत येथे बहिरट यांची परिसरात पदयात्रा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे – पुणे कस्तुरबा वसाहत आणि इंदिरा वसाहत परिसर गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील प्रश्‍न सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कोणतेही प्रयत्न न झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी या भागातील मतदारांना दिली.

बहिरट यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कस्तुरबा वसाहत, इंदिरा वसाहत, चापेकरनगर, खैरेवाडी, जवाहरनगर, अशोकनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
या भागात सांडपाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नाही. तसेच पावसाळ्यातही पाणी साचून राहिल्याने आरोग्य प्रश्‍न निर्माण होतो. परिणामी, घुशींची संख्या वाढली असून अनेक घरांचे नुकसान त्यामुळे होत असल्याची तक्रार मीना गायकवाड यांनी मांडली. गायकवाड यांच्यासह इतर महिलांनी येथील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी बहिरट यांच्याकडे केली.
यावेळी बहिरट म्हणाले, या भागात सुमारे 5 हजार घरे असून त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून सर्व प्रयत्न केले जातील. नगरसेवक म्हणून जसा आपला प्रभाग समस्यामुक्त केला, त्याच धर्तीवर या भागातही सुविधा देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
पदयात्रेत माजी नागसरसेवक कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, श्रीकांत पाटील, आप्पा रेणुसे, बाळासाहेब चव्हाण, शिला भालेराव, मीना गायकवाड, मयुरी शिंदे आदी सहभागी झाले होते. पुणे शहर रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे, मोहनसिंग रजपूत, मारुती डेंगळे, सलीम मुल्ला, हनुमंत अहिरे, महाराष्ट्र भटक्‍या व विमुक्त जाती संघाच्या पुणे शहर शाखेचे अध्यक्ष शरद सनस, ज्ञानेश्‍वर मांजरेकर, यांनी बहिरट याना पाठिंबा जाहीर केला.

Previous Post

पुणे शहरात सामाजिक सुरक्षा विभाग, व गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडुन वेश्याव्यवसाय करणा-या लॉज वर छापा

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यवत येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापा

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यवत येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist