• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बचत गटाच्या कामासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलांची लाखोंची फसवणूक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १३ : – २ महिला यांनी फिर्यादी यांच्या राहत्या घरी जाऊन बचत गटाच्या कामासाठी कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून मध्यवस्तीमधील महिलांची तब्बल पावणे चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 2016 ते 2017 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोंढवे जिल्हा पुणे येथील महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बचत गटात काम करतात. आरोपी फिर्यादींच्या घरी आले. तसेच, बचत गट कामाकरीता कर्ज मिळवून देण्यासाठी शासनाच्या तरतुदीनुसार १ हजार २०० रुपयांचे प्रमाणपत्र बनावावे लागेल, असे सांगितले.
तुमच्या भागातील ६० ते ७० महिलांचे प्रमाणपत्र आम्ही विकत घेतले असल्याचे सांगत त्याबाबतचेे प्रमाणपत्र दाखविले. फिर्यादींचा विश्वास बसल्याने त्यांनी आरोपींकडे पैसे दिले. मात्र, तीन ते चार महिन्यानंतरही त्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपींच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांना हडपसरमधील देवजी बापजी फायनान्स येथे जाण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी तेथे गेल्या. त्यावेळी तेथे त्यांना कार्ड शिवाय कर्ज मिळत नाही, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना कर्जाची प्रोसेस करण्यासाठी म्हणून २ हजार रुपये घेतले. तसेच, १ लाखाचे कर्ज तीन महिन्यात देऊ असे आश्वासन दिले व शासन मान्यतेची कागदपत्रे दाखविली.
फिर्यादींसोबतच आणखी काही महिल्यांचा अशाच प्रकारे विश्वास संपादन करून त्यांच्याकडूनही पैसे घेतले. मात्र, कोणालाही कर्ज मिळवून न देता त्यांची ३ लाख ८० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात आरोपींविरोधात खटला दाखल केला होता. न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखलकरून त्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. व पुढील तपास सहा,पोलीस निरीक्षक पि.आर शिकलगार हे करत आहेत.

Previous Post

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकर न आकारण्याच्या निर्णयाचा दीड लाख मिळकतधारकांना फायदा–महापौर उषा उर्फ माई ढोरे

Next Post

पुण्यातील पाषाण तलावाच्या परिसरात जुळी मुलं आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ

Next Post

पुण्यातील पाषाण तलावाच्या परिसरात जुळी मुलं आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist