• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/01/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि.२०:- “मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन…!” अशी शपथ आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांना दिली.. निमित्त होते… राष्ट्रीय कन्या सप्ताहाच्या उद्घाटनाचे!

जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बेटी बचाव बेटी पढाव’ योजनेअंतर्गत राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताहाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राम यांनी उपस्थितांना “स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही..” या आशयाची शपथ देवून स्वाक्षरी फलकावर संदेश लिहून स्वाक्षरी केली.

कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दत्तात्रय मुंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे, विस्तार अधिकारी नितीन पवार व सुरेश गुंजाळ तसेच पर्यवेक्षिका व महिला अधिकारी उपस्थित होत्या.राष्ट्रीय कन्या सप्ताहा निमित्त दिनांक २० ते २६ जानेवारी या सप्ताहात मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, विशेष ग्रामसभा, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. मुंडे यांनी यावेळी दिली.

Previous Post

पुणे चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ पोलिस कर्मचार्‍यांची मुख्यालयात रवानगी

Next Post

अवैध वाळू वाहतुकीवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..७६ लाख ३५ हजार रु चा मुद्देमालासह आरोपींना अटक….

Next Post

अवैध वाळू वाहतुकीवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..७६ लाख ३५ हजार रु चा मुद्देमालासह आरोपींना अटक….

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In