• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खुनासह जबरी चोरी गुन्हयातील फरारी आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०१ :-थेऊरफाटा , ताम्हाणेवरती येथे दि १९/१ /२०१९ रोजी रात्री २ वा चे सुमारास गणेश महादेव ताम्हाणेयांचे घरावर दरोडा टाकून घरामध्ये झोपलेले गणेश ताम्हाणे वय ४५ वर्षे व त्यांची पत्नी वर्षा ताम्हाणे वय ४० वर्षे यांचे डोक्यात , तोंडावर घातक हत्यारांनी जबर मारहाण करुन त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेलेल्या अज्ञात चोरटयांविरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व . गुन्हा दाखल झालेनंतर दोघेही गंभीर जखमी पती – पत्नी हे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना सुमारे १० दिवसांनी यातील जखमी वर्षा गणेश ताम्हाणे वय ४० या मयत झालेने गुन्हयाचे गांभिर्य आणखीनच वाढलेले होते या गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा . पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पोलीस हवालदार महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड , गुरु गायकवाड , सुभाष राऊत , ज्ञानेश्वर क्षिरसागर , काशिनाथ राजापुरे यांचे पथक नेमलेले होते . सदर पथकाने गुन्हयाचा कसून तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा अहमदनगर जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मंगेश उर्फ सुनिल बिटक्या काळे रा . वांगदरी ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर , दिलीप उर्फ टिल्या उर्फ राजा द – या भोसले वय २५ वर्षे रा . लिंपणगाव ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर व त्याचे दोघे साथीदार यांनी केला असल्याची माहिती मिळाली होती . त्या दोघांना गुन्हे शाखेचे पथकाने यापूर्वी अटक केलेली असून गुन्हयातील फरारी असलेल्या इतर आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास पाहिजे आरोपी फरारी आरोपी बबशा उर्फ शुभम चिंगळया काळे वय २० वर्षे रा . वांगदरी ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर हा काष्टी रोडने दौंड येथे येणार असल्याची माहिती मिळालेवरुन सदर पथकाने वेशांतर करुन व सापळा रचून सदर आरोपीस दौंड – काष्टी रोड येथून पाठलाग करुन ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे . गुन्हयाचा पुढील अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे करीत आहेत . सदरचा दरोडयाचा गुन्हा करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नव्हता . त्यामुळे अशा प्रकारचा गंभीर व क्रूर स्वरुपाचा खुनासह दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते . पुण ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री . संदिप पाटील , अपर पोलीस अधीक्षक श्री . विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , सहा . पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पोलीस हवालदार महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड , पोलीस नाईक गुरु गायकवाड , सुभाष राऊत , ज्ञानेश्वर क्षिरसागर , काशिनाथ राजापुरे यांचे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे

Previous Post

कर्मचाऱ्याकडून एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महिला लिपी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारा सर्वंकष अर्थसंकल्पभाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Next Post

समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारा सर्वंकष अर्थसंकल्पभाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist