आष्टी दि २० :- आष्टी येथे शिव जयंती उत्सव 2020 मध्ये प्रथमच महिलांचा उत्स्फ़ुर्त सहभाग, आष्टी शहरात शिव जयंती उस्तवात झुंजार नारी मंच च्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, तसेच रिमा धस यांच्या सहभागात जामगाव मधील महिलांनी सुद्धा यात आपला सहभाग नोंदवला, झुंजार नारी मंच आष्टी तालुका अध्यक्ष सौ मनीषा महेश चौरे व उपाध्यक्ष सौ मनीषा तावरे व सौ रिमा श्याम धस यांनी आष्टी शहरात प्रथमच मोटारसायकल रॅली आष्टी ते कडा कारखाना येथे काढली त्याला होती व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद पाहिला मिळत होता