सामाजिक

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला ‘क्रांतीज्योत’ यात्रा काढून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहिदांना अभिवादन.

पुणे, दि.०९ :- भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘व्‍यर्थ न हो बलिदान’ कार्यक्रमाअंतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर...

महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून पूरग्रस्तांना सहाशे किलो धान्य

पिंपरी चिंचवड, दि.०७:-महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून महाराष्ट्र...

पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून कपडे आणि जीवनावश्यक साहित्याची मदत

पिंपरी चिंचवड, दि.०७:-अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी महाराष्ट्रात आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झाले. तेथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी देहूरोड शहर शिवसेनेने मदतीचा हात...

मुस्लिम फाउंडेशन व राष्ट्रवादी पक्षाकडून पूरग्रस्तांसाठी कुशल कारागीर व स्वच्छता दुत झाले दाखल मुस्लिम समाजाची मदत अतिशय दिशादर्शक आमदार चेतन तुपे

पुणे दि,०७:- महाड येथील पूरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ चालू आहे.परंतु कोंढवा येथील नगरसेवक हाजी गफुर पठाण ,मुस्लिम फाउंडेशन व...

लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदत

पुणे,दि.०६ :- महापूर आणि दरड कोसळून महाड तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ...

मा.आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भक्तिरंग भजन स्पर्धेमध्ये जोगेश्वरी महिला मंडळ व ज्ञानाई भजनी मंडळ यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

पुणे, दि.०६ :- पुणे शहरातील शिवाजीनगरचे मा. आमदार व उद्योजक विनायक महादेव निम्हण यांच्या ५ ऑगस्ट रोजी ५७ व्या वाढदिवसानिमित्त...

कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना शहर काँग्रेसतर्फे मिळाली मदत – आबा बागुल

कोल्हापूर,दि.०३:-कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे पंधरा गावातील पूरग्रस्तांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल...

कोरोना काळात रिक्षावाले काकांना सीएनजी गॅस कुपनचा आधार..!

पुणे,दि.०३ : -कोरोना लॉकडाऊन काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्याने अनेक रिक्षाचालक काकांवर उपासमारीची वेळ आली होती.दोन वर्षे लॉकडाऊन काळानंतर देखील...

महापुराच्या संकटात माणुसकीचा व मदतीचा ही महापूर – आ. चंद्रकांतदादा पाटील मुकुलमाधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने एक हात मदतीचा

पुणे, दि.०२:- कोकणातील भीषण पूरपरिस्थितीत ही कोकणवासी धैर्याने ह्या संकटाचा सामना करत आहेत, शासनाने त्वरित मदत द्यावी ही आमची मागणी...

पोलिस निरीक्षकांची मध्यस्ती अन् अडीच वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला रस्ता दिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जत पोलिसांनी केला सत्कार

कर्जत दि.०२ :-बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील बहिरोबावाडी ते शेळकेवस्ती मार्गे गायकरवाडी फाटा येथे जाणारा कच्चा रस्ता जमिनीच्या वादामुळे तब्बल अडीच वर्षापासुन...

Page 19 of 73 1 18 19 20 73

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist