पुणे दि.२८ :- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवत संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना...
पुणे, दि.२८ :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या...
कर्जत दि २७ :- कर्जत व राशीन भागातील नागरिकांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. मात्र, आता या...
चंद्रपूर दि २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
पुणे दि २७:- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने, राज्यात सरकारने सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचे संकेत देत कडक निर्बंध जाहीर...
कर्जत दि २४ :-कोविड सेंटरमधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस प्रशासन महिला...
कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करा पुणे दि २४ :- पुणे जिल्ह्यात कोविड-१९ आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या...
कर्जत दि २२:- सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूपासून गंभीर असा संसर्गजन्य आजार होत...
पिंपरी चिंचवड दि २२ :- एमआयडीसी भोसरी परिसरात मॉर्निंग वॉकचे नावाखाली विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ७० नागरीकांवर एमआयडीसी भोसरी पोलीसांची कारवाई...
पुणे दि. 21 : - कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती...
© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600