परजिल्हयातून पुणे शहरामध्ये येऊन चतुःश्रृंगी पोलिस ठाण्य हद्दीत चेन स्नॅचिंग करणारे जेरबंद
पुणे,दि.२३ -: पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना चतुःश्रृंगी पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १ लाख रूपयांचा...