• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • Politics
    • Science
    • World
    • क्राईम
    • बिझनेस
    • मनोरंजन
    भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपींना अटक, १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

    AVGC क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणारे ‘फ्रेमबॉक्स नेक्स्ट फ्रेम’ चर्चासत्र संपन्न

    आंबेगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी वर्षभरापासून फरार आरोपी पोलिसांच्या  जाळ्यात

    पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडक कारवाई; १५ शस्त्र परवाने रद्द, ६८ नव्या अर्जांना नकार

    रुग्णांना औषधे कुठूनही खरेदी करण्याचा अधिकार; सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा – तुकाराम मुंढे

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Apps
    • Gadget
    • Mobile
    • Startup

    The Legend of Zelda: Breath of the Wild gameplay on the Nintendo Switch

    Shadow Tactics: Blades of the Shogun Review

    macOS Sierra review: Mac users get a modest update this year

    Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

    The Last Guardian Playstation 4 Game review

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन
    • All
    • Movie
    • Music
    • Sports

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    Harnessing the power of VR with Power Rangers and Snapdragon 835

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

    Vinales will be as tough for Rossi as Lorenzo – Suzuki MotoGP boss

  • Lifestyle
    • All
    • Fashion
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review

    Intel Core i7-7700K ‘Kaby Lake’ review

No Result
View All Result

Home बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण

zunzaradmin by zunzaradmin
June 14, 2026
in बातम्या
0
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची केली. यावेळी त्यांनी कामाची गती गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास  फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार दिलीप वळसे- पाटील , बाबाजी  काळे , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री  देवेडणवीस म्हणाले, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरात मोठी मान्यता असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात मूळ मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत. मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

हेरिटेज वाडी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गाव उभारण्यात येत आहे. हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून तेथील अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुकाने, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक सुविधा सुव्यवस्थित पद्धतीने विकसित केल्या जात असून भाविक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांच्याही हिताचा विचार करण्यात आल्याचे . फडणवीस यांनी नमुद केले.

या सर्व विकासकामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पट वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले.

Previous Post

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपींना अटक, १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

zunzaradmin

zunzaradmin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडक कारवाई; १५ शस्त्र परवाने रद्द, ६८ नव्या अर्जांना नकार

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडक कारवाई; १५ शस्त्र परवाने रद्द, ६८ नव्या अर्जांना नकार

June 13, 2026
आंबेगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी वर्षभरापासून फरार आरोपी पोलिसांच्या  जाळ्यात

आंबेगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी वर्षभरापासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

June 13, 2026
बाणेर रोडवरील पावसाळी पूर्वतयारीचा आढावा; अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची संयुक्त पाहणी

June 12, 2026
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 14, 2026

Hello world!

1

The Legend of Zelda: Breath of the Wild gameplay on the Nintendo Switch

0

Shadow Tactics: Blades of the Shogun Review

0

macOS Sierra review: Mac users get a modest update this year

0
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 14, 2026
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपींना अटक, १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपींना अटक, १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2026
AVGC क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणारे ‘फ्रेमबॉक्स नेक्स्ट फ्रेम’ चर्चासत्र संपन्न

AVGC क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणारे ‘फ्रेमबॉक्स नेक्स्ट फ्रेम’ चर्चासत्र संपन्न

June 13, 2026
आंबेगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी वर्षभरापासून फरार आरोपी पोलिसांच्या  जाळ्यात

आंबेगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी वर्षभरापासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

June 13, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Apps
  • Blog
  • Fashion
  • Food
  • Gadget
  • Health
  • Lifestyle
  • Mobile
  • Movie
  • Music
  • Politics
  • Review
  • Science
  • Sports
  • Startup
  • Tech
  • Travel
  • World
  • क्राईम
  • बातम्या
  • बिझनेस
  • मनोरंजन

Recent News

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 14, 2026
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपींना अटक, १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; तीन आरोपींना अटक, १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.