• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

    प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

    वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

    खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

    खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

    सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

पुणे महानगर पालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा ‘सनी निम्हण’

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
January 5, 2026
in News
0
सनी विनायक निम्हण यांना मताधिक्याने निवडून देणार नागरिकांचा निर्धार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.०५ :- पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारा एक आश्वासक व्यक्तिमत्व आहे. औंध–बोपोडी प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांना जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. यंदा ते प्रभाग क्रमांक ८ – औंध बोपोडी येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.

वडील दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेले सनी निम्हण हे सुरुवाती पासूनच अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आहेत. अभ्यास, खेळ, समाजकारण या सगळ्यातच त्यांचा हातखंडा. सनी यांचे शालेय शिक्षण एस.एस.पी.एम.एस आणि मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल झाले आहे. एमआयटी मधून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ‘कन्स्ट्रक्शन अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट’मध्ये एम.एस. करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील जागतिक कीर्तीच्या मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये सनी निम्हण यांना प्रवेश मिळाला. विशेष बाब म्हणजे हा प्रवेश त्यांना स्कॉलरशिपसह मिळाला.

वडील दिवंगत आमदार विनायक निम्हण हे राज्यातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असले तरी, मुलामध्ये शिक्षणाची किंमत, कष्टाचे महत्त्व आणि आत्मनिर्भरतेची जाणीव कायम राहावी, या उद्देशाने त्यांनी परदेशी शिक्षणासाठी सनी यांना एज्युकेशन लोन घेण्याचा सल्ला दिला. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर सनी निम्हण यांनी ते कर्ज पूर्णपणे फेडून जबाबदारीची प्रगल्भता दाखवून दिली. ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असताना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सनी निम्हण दररोज चार तास काम करत होते. दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी शिक्षण, काम आणि अनुभव यांचा योग्य समतोल साधत स्वतःला घडवले.

उच्चशिक्षणानंतर भारतात परतलेले सनी विनायक निम्हण हे आज पुण्यातील एक प्रभावी तरुण राजकीय व सामाजिक नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक-राजकीय वारसा पुढे नेत औंध परिसराचे नगरसेवक म्हणून प्रभावी आणि परिणामकारक कामगिरी केली आहे.

शहरी विकास, युवा सक्षमीकरण, महिला उत्थान, उद्योजकता, क्रीडा विकास तसेच स्वच्छ शहरांच्या संकल्पनेवर त्यांचा विशेष भर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंटमधील आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा उपयोग करून ते विकासाभिमुख योजना प्रभावीपणे राबवत आहेत. खुले प्रशासन, संवेदनशील नेतृत्व आणि परिणाम-केंद्रित कार्यपद्धती ही त्यांची ओळख ठरली आहे. विनायकी शिष्यवृत्ती च्या माध्यमातून त्यांनी सामजिक भान जपले आहे तर सनीज् वर्ल्ड मधून त्यांची उद्योजक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज पर्यंत दीड लाखाहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सनी निम्हण यांनी केले आहे.

Previous Post

सनी विनायक निम्हण यांना मताधिक्याने निवडून देणार नागरिकांचा निर्धार

Next Post

बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन प्रभाग 8 मधील  भाजप उमेदवारांच्याच- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रचाराचा शुभारंभ

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

February 26, 2026
प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

February 25, 2026
वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

February 20, 2026
खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

February 19, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

February 26, 2026
प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

February 25, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us