पुणे,दि.०२ :- प्रभाग क्रमांक आठ चे उमेदवार सनी विनायक निम्हण यांची भाजप कडून उमेदवारी मिळाल्यानंतर आज दिनांक १ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रभाग क्रमांक आठ मधून निम्हण यांना व चारही उमेदवारांना नागरिकांनी पाठिंबा दिला. आहे
यांना मताधिक्क्याने निवडून देणार असा निर्धार नागरिकांनी केला.












