• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण

    मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

    जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

    मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

    गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

    जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
March 20, 2026
in News
0
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत दरवर्षी मिळकतकर देयकांचे वाटप केले जाते. या देयकांचा निर्धारित मुदतीत भरणा करणे ही संबंधित मिळकतधारकांची जबाबदारी आहे. नागरिकांकडून जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात तसेच मनपाच्या मुख्य इमारतीतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये धनादेशाद्वारे कर भरणा केला जातो.
१ एप्रिल २०२५ पासून अनेक नागरिकांनी मिळकतकराचा भरणा धनादेशाद्वारे केला आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये धनादेशातील त्रुटी, बँक खात्यातील अपुरी शिल्लक किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे संबंधित धनादेश वटलेले नाहीत.
यामुळे अशा मिळकतधारकांना Negotiable Instruments Act 1881 च्या कलम 138 अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरीदेखील काही नागरिकांकडून अद्याप कर भरणा करण्यात आलेला नसून त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.
मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्यांचे धनादेश वटले नाहीत त्यांनी तत्काळ मिळकतकराची रक्कम जमा करावी. अन्यथा नियमांनुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

Next Post

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 20, 2026
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण

मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

March 20, 2026
जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 20, 2026
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण

मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

March 20, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us