• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण

    मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

    जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

    मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

    गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

    जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
March 20, 2026
in News
0
गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.२० :- बाणेर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. १६ मार्च २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग आणि त्यांच्या पथकाने ज्युपिटर हॉस्पिटलजवळ सापळा रचला. रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास संशयित दोन इसम मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांची नावे अभिषेक भिका बोऱसे (वय २४) आणि अक्षय भिका बोऱसे (वय २१) अशी असल्याचे समोर आले.
त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता सुमारे ३.०३४ किलो गांजा आढळून आला. यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता आणखी १३.०८८ किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा, चिकटपट्टी तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे ६.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 20, 2026
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण

मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

March 20, 2026
जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्रीप्रकरणी दोन इसम बाणेर पोलिसांच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 20, 2026
पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण

मिळकतकराचे धनादेश न वटल्यास कठोर कारवाईचा इशारा; पुणे मनपाचा नागरिकांना इशारा

March 20, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us