• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार!  ना. चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची

    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

    पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

    बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

    पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

    ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’!  -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या सामाजिक

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम; महापौर मंजूषा नागपुरे यांच्याहस्ते वारकऱ्यांचा सन्मान -30 फूट विठ्ठल मूर्तीने वेधले लक्ष

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
July 10, 2026
in सामाजिक
0
ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे  : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दाखल झालेल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ सेवेकरी, भजन-कीर्तन, संगीत, सामाजिक आणि संतसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वारकऱ्यांचा ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान करण्यात आला. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यंदाच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून सौ. सुलभा विजयकुमार दिवाण (भजनी गायिका), ह.भ.प. पांडुरंग दत्तात्रय गुजाका (भजनी गायक), ह.भ.प. हर्षल एकनाथ जाधव (मृदुंगमनी, संगीत विशारद), श्रीमती कांता साहेबराव लांडगे (भजनी गायिका), गणेश केशव गायकवाड (दत्त सेवक), श्रीमती शांताबाई पाटलोजी ढोरे (भजनी गायिका) आणि ह.भ.प. बाबासाहेब दत्तात्रय रानवडे (भजनी मंडळ) यांचा सन्मान करण्यात आला.

बोपोडी मेट्रो स्टेशनजवळील पालखी विसावा स्थळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर तथा समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सनी निम्हण, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, रिपाइं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, रोटरी क्लब ऑफ पुना डाउनटाउन आणि संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत मालिश व फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शेकडो वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

कार्यक्रमादरम्यान स्थानिक भजनी मंडळांनी अभंग, भजन आणि कीर्तन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्वर जाविर यांनी केले. समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या 30 फुटी विठ्ठल मूर्ती आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती असलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Previous Post

मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

Next Post

पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार!  ना. चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची

भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार! ना. चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची

August 24, 2026
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

August 21, 2026
पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

August 21, 2026
बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

August 20, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार!  ना. चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची

भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार! ना. चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची

August 24, 2026
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

August 21, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.