• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड

    पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई; १.६८ लाख चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

    पोलिसांचा जनसंवाद : चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ऐकली गाऱ्हाणी

    घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

    शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी; पुण्यातील बाणेरमधील ४२ वर्षीय व्यक्तीची कोटीं 7.22  लाखांची ऑनलाइन फसवणूक

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या क्राईम

घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
July 30, 2026
in क्राईम
0
घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी-चिंचवड, दि. ३० :- चिखली पोलिसांनी घरफोडी करण्यासाठी वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५ वाहनचोरीचे व २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ₹२.१५ लाख किमतीची ४ मोटारसायकली आणि १ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
२६ जुलै २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज उर्फ ठेक्या बापुडेकर (रा. शिवपर्वती, तळवडे, चिखली) व शंकरसिंग समंदरसिंग टाक (रा. गाडीतळ, हडपसर) यांना ताब्यात घेण्यात आले.
कसून चौकशीत आरोपींनी ५ वाहनचोरी आणि २ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बुलेट, स्प्लेंडर, होंडा शाईन, सुझुकी ॲक्सेस तसेच एक ऑटो रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात उघडकीस आलेले गुन्हे चिखली पोलीस ठाण्यासह हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपी राज बापुडेकर याच्याविरुद्ध यापूर्वी १२ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर शंकरसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसराज तेली व सारंग आवाड, पोलीस उपायुक्त स्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे, सपोनि. सुभाष चव्हाण तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई; १.६८ लाख चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड

घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड

July 30, 2026
पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई; १.६८ लाख चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई; १.६८ लाख चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

July 30, 2026
पोलिसांचा जनसंवाद : चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ऐकली गाऱ्हाणी

पोलिसांचा जनसंवाद : चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ऐकली गाऱ्हाणी

July 29, 2026
घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 29, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड

घरफोडीसाठी वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ५ वाहनचोरी व २ घरफोडीचे गुन्हे उघड

July 30, 2026
पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई; १.६८ लाख चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई; १.६८ लाख चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम जमीनदोस्त

July 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.