• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

    पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

    बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

    पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

    ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’!  -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

    पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
August 21, 2026
in बातम्या
0
पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, २१ :- आधार ॲपने 5 कोटी डाउनलोड्सचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी सोयीस्कर आणि डिजिटल-प्रथम आधार सेवा मोठ्या प्रमाणात स्विकारल्याचे दिसून येत आहे.

हा टप्पा नागरिक आणि युआयडीएआय यांच्यातील डिजिटल दुवा म्हणून आधार ॲपच्या भूमिकेचा महत्त्वपूर्ण विस्तार दर्शवत आहे. यामुळे आधार क्रमांक धारकांना त्यांच्या स्मार्टफोनवरून विविध सेवांचा लाभ घेणे शक्य झाले आहे; यामध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता अद्ययावत करणे, ईमेल अद्ययावत करणे, बायोमेट्रिक लॉक/अनलॉक करणे आणि ई-आधार डाउनलोड करणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे.

ॲपच्या सुरुवातीपासूनच त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने होत आहे. आधार ॲपचा वापर करून 60 लाखांहून अधिक लोकांनी आपला मोबाईल क्रमांक अद्ययावत केला आहे, तर 15 लाखांहून अधिक निवासी पत्ता आणि 23 लाखांहून अधिक ईमेल पत्ते अद्ययावत करण्यात आले आहेत.

या सेवांचा वाढता वापर हे दाखवतो की, नागरिक आता आधार केंद्राला भेट न देता डिजिटल पद्धतीने आधार-संबंधित सेवा घेण्याला अधिक पसंती देत आहेत.

आधार ॲपची रचना शो, शेअर एन्ड वेरिफाय अर्थात दाखवा, सामायिक करा आणि पडताळणी करा या तत्त्वावर करण्यात आली आहे. यामुळे आधार क्रमांक धारकांना त्यांच्या आधार माहितीच्या वापराबाबत अधिक नियंत्रण मिळते आणि त्याच वेळी ओळखीची पडताळणी करणे सोयीचे होते.

आधार ॲपच्या वाढीसोबतच, युडीआय सुरक्षित आणि सोयीस्कर ऑफलाइन पडताळणीसाठीची परिसंस्था देखील विस्तारत आहे. जानेवारीमध्ये याची सुरुवात झाल्यापासून, युआयडीएआय ने 200 हून अधिक संस्थांना ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्था, ओव्हीएसई म्हणून आपल्या प्रणालीशी जोडल्या आहेत.

हा टप्पा आधार ऑफलाइन यंत्रणेद्वारे सुरक्षित, संमती-आधारित आणि कागदविरहित पडताळणी सक्षम करण्याच्या दिशेने झालेली एक मोठी प्रगती आहे; यामुळे सेवा पुरवठादार आणि नागरिक या दोघांचेही सक्षमीकरण होत आहे.

ओव्हीएसई भागीदारांचा हा सहभाग आधार-सक्षम आणि गोपनीयतेला प्राधान्य देणाऱ्या डिजिटल पडताळणी प्रणालींवरील वाढता विश्वास दाखवत आहे. या प्रणाली वापरकर्त्याच्या नियंत्रणाला प्राधान्य देतात आणि त्याच वेळी सेवा मिळवण्यातील सुलभता सुनिश्चित करतात.

क्यूआर कोड-आधारित पडताळणी आणि सुरक्षित डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे यांसारख्या आधार ऑफलाइन पडताळणी पद्धतींचा वापर करून, या संस्था आता युआयडीएआयच्या केंद्रीय डेटाबेसशी रिअल-टाइम कनेक्टिव्हिटीची गरज नसतानाही ओळखीबाबतच्या माहितीची पडताळणी करू शकतील.

Previous Post

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

Next Post

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

August 21, 2026
पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

August 21, 2026
बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

बंदी बांधवांच्या हातून साकारतोय बाप्पा; प्रायश्चित्तातून परिवर्तनाचा संदेश

August 20, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

August 20, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

August 21, 2026
पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

पाच कोटींहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आधार ॲप, सोयीस्कर आणि नागरिक-केंद्रित डिजिटल ओळख सेवा झाली अधिक मजबूत

August 21, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.