• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरात अतिक्रमण निष्कासन मोहीम तीव्र

    शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

    सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलन

    बालविवाहमुक्त पुण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ!

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

बालविवाहमुक्त पुण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ!

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
November 24, 2026
in बातम्या
0
बालविवाहमुक्त पुण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,२४ :- बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बालविवाह रोखणे, बालकांवरील विविध प्रकारचे अत्याचार थांबविणे आणि बालकांचे संरक्षण करणे, या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बालविवाहमुक्तीची शपथ घेतली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पुणे तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन यांच्या माध्यमातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालये, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यात जनजागृती रॅली, बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा, किशोरवयीन मुला-मुलींसाठी मार्गदर्शनपर सभा, ग्रामसभा तसेच शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय बाल संरक्षण समित्यांच्या बैठका घेऊन बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांना जागरूक करण्यात येणार आहे.
बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती
बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी, बालकांवरील अत्याचार आणि महिलांवरील हिंसाचार याबाबत नागरिकांना कायदेशीर माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) तसेच बालमजुरी प्रतिबंधक कायद्यांची माहिती दिली जाणार आहे.
बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका, बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेली शासकीय यंत्रणा, बाल संगोपन योजना, बाल संरक्षण यंत्रणा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
संकटात असलेल्या बालकांसाठी हेल्पलाइन
बालकांवर अत्याचार होत असल्यास किंवा बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बालकांच्या मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८, तर महिलांच्या मदतीसाठी महिला हेल्पलाइन १८१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
बालविवाह ही केवळ सामाजिक समस्या नसून बालकांच्या भविष्यावर परिणाम करणारी गंभीर बाब आहे. त्यामुळे या सामाजिक समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिक, पालक, शिक्षक, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. पुणे जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Next Post

सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलन

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरात अतिक्रमण निष्कासन मोहीम तीव्र

पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरात अतिक्रमण निष्कासन मोहीम तीव्र

November 24, 2026
शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

November 24, 2026
सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलन

सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलन

November 24, 2026
बालविवाहमुक्त पुण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ!

बालविवाहमुक्त पुण्यासाठी जिल्हाभर जनजागृती मोहीम; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली बालविवाह रोखण्याची शपथ!

November 24, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरात अतिक्रमण निष्कासन मोहीम तीव्र

पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरात अतिक्रमण निष्कासन मोहीम तीव्र

November 24, 2026
शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठराव

November 24, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.