• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

    पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

    दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

    पुण्यातील स्टार बाजारातील खरेदीच्या बहाने चोरी करणारे चार महिला, तीन पुरुष पोलिसांच्या जाळ्यात

    गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या सामाजिक

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
August 25, 2026
in सामाजिक
0
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.२५ : – सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सनीज वर्ल्ड यांच्या वतीने संयुक्तपणे पुढाकार घेण्यात आला आहे. एसीपी सत्यजीत आदमाने आणि वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राकेश गुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सनीज वर्ल्डच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत सूस ब्रिज ते सनीज वर्ल्ड रस्त्यादरम्यान वाहतूक व्यवस्थापनासाठी चार वाहतूक स्वयंसेवक (वॉर्डन) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासोबतच वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करत आहेत.

सूस-नांदे रस्त्यावर विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करणे, वाहनांची सुरक्षित आणि शिस्तबद्ध हालचाल सुनिश्चित करणे तसेच नागरिकांना अधिक सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमाबद्दल पोलिसांच्या वतीने सनीज वर्ल्ड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागरिक, व्यावसायिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून, सनीज वर्ल्डने सीएसआरच्या माध्यमातून घेतलेला हा पुढाकार त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

या उपक्रमामुळे सूस-नांदे परिसरातील वाहतूक नियंत्रणास मदत होत असून, नागरिकांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्यास हातभार लागत आहे.

Previous Post

दरोड्याच्या गुन्ह्यातील 6 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

सायबर फसवणुकीतील २० लाखांची रक्कम मूळ मालकाला बाणेर पोलिसांनाही सायबर चोरट्यापासून केली परत

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Next Post
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी; पुण्यातील बाणेरमधील ४२ वर्षीय व्यक्तीची कोटीं 7.22  लाखांची ऑनलाइन फसवणूक

सायबर फसवणुकीतील २० लाखांची रक्कम मूळ मालकाला बाणेर पोलिसांनाही सायबर चोरट्यापासून केली परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

September 5, 2026
पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

September 4, 2026
दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

September 3, 2026
बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

September 3, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

September 5, 2026
पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

September 4, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.