सामाजिक

लॉकडाऊनमध्ये पोलिसांना मिळाला नवा साथीदार…! आजारी कुत्र्याला आसरा दिल्यानंतर, पोलिसांसमवेत रात्रंदिवस कर्तव्य बजावतोय अनोखा रक्षक

पुणे दि २३ :- पुण्यातील बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये लॉकडाऊच्या काळात बिबवेवाडीचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहकारी पेट्रोलींग करत असताना...

डीजीपी-आयजीपी’ परिषदेतील उल्लेखनीय सेवेबद्दल ‘क्लासिक ड्रायक्लिनर्स’चा पुणे पोलिसांतर्फे सन्मान

पुणे दि १९ : -राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्पूर्ण आणि गुप्त स्वरूपाच्या 'डीजीपी-आयजीपी' परिषदेत उल्लेखनीय लॉंड्री सेवा दिल्याबद्दल क्लासिक ग्रुप...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मध्ये ७० प्लाझ्मा दान उपक्रमाचा श्रीगणेशा पुणे शहरातील वाढती मागणी पाहता आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम

पुणे दि १८ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी ७० प्लाझ्मादानाची संकल्पना मांडून आवाहन केले...

पुण्यातील उद्योगपती विजय पुसाळकर यांच्या तर्फे ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत !

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न ! पोलिस दलातील कुटूंबातील पाच मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी विजय...

आरबीएल बँकेकडून पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन

पुणे दि १३ :-  आरबीएल बँकेकडून प्रतिबंधक हेल्थकेअर सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील महानगरपालिका आणि ग्रामीण समित्यांना पाच...

एका जिगरबाज ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला

सोलापूर, दि १२ :- सप्टेंबर : सोलापुर परिसरात एका जिगरबाज ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गॅसने भरलेला टॅंकरमध्ये चालकाला...

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

पुणे दि.१२:- खेळातील पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार,. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात...

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आयोजित’गणेश मुर्ती निर्मिती’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे दि ११ :-'रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज' द्वारे आयोजित 'गणेश मुर्ती निर्मिती' स्पर्धेमध्ये अवनी वडपल्लीचा प्रथम क्रमांक आला,ओम भावसारचा...

अखिल विश्व वारकरी परिषदेच्या नांदेड जिल्हाअध्यक्षपदी दिगांबरराव कदम यांची नीवड

नांदेड दि ०५ :- हदगाव तालुक्यातील मौजे मालेगाव येथील कर्तव्यदक्ष पो . पाटिल दिगांबरराव मेघश्याम कदम यांची अखिल विश्व वारकरी परिषदेच्या...

आ.नीलम गोर्हे यांचेकडून शिवसेनेच्या वतीने पत्रकार कै.पांडुरंग रायकर परिवाराचे सांत्वन व एक लाखाची तातडीची मदत

पुणे दि ०३ :- आ.डॉ. नीलम गोर्हे, प्रवक्ता, शिवसेना यांनी आज दिवंगत पत्रकार कै.पांडुरंग रायकर यांच्या परीवाराची विचारपुस केली.सात्वंन केले...

Page 31 of 73 1 30 31 32 73

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist