लोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्री पदाचा समावेश
मुंबई दि,२९ :- राज्याच्या लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ...
मुंबई दि,२९ :- राज्याच्या लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ...
मुंबई दि, २९ :- मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत महानगरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हा प्रकल्प अधिक व्यापक ...
पुणे दि २९ :- परिषतआयुष्यात यशस्वी होण्यासाठी उच्च आकांक्षा ठेवा, खडतर परिश्रम करा, मर्यादित ध्येय ठेवू नका, आत्मसंतुष्ट राहू नका, ...
नवी दिल्ली :- आता केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या सेट-टॉप बॉक्सचे कार्डही बदलता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच ...
पुणे.दि२६:- आपण साजरा करीत असलेलाप्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविधप्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्यशासनाच्यावतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्याविकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न वनागरी पुरवठा मंत्री तथा पालक मंत्री गिरीश बापट यांनी आजशिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर ध्वजारोहण समारंभआयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. समारंभास स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषदअध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार निलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,महापौर,मुक्ता टिळक, यशदाचे महासंचालक आनंद लिमये,विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासीउपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्तडॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना .बापट ...
पिंपरी,दि २४:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातील गट अ ते गट ड मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. प्रत्येक विभागातील अधिकारी आणि ...
पुणे दि२३:- प्रतिनिधी पुणे पोलिस गुन्हे शाखा युनिट ४ मधील पो. कॉ. शंकर संपत यांना गोपनीय बातमीदारा कडुन खबर मिळाली कि ...
पिंपरी, दि २० :-प्रतिनिधी राजेश लांडगे, दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, मागेल तेथे टँकरने पाणी पुरवठा करु, ग्रामिण भागात मागेल ...
पिंपरी दि, २०:- प्रतिनिधी राजेश लांडगे –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा आज दि २० रोजी सकाळी १० ते ...
पुणे दि. २० : खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला ...
© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600