प्रसाद गोसावी ठरले अवयवदान करणारा पहिला पुण्यातील पत्रकार ! मृत्यूशी झुंज अपयशी पण.. हृदय अजूनही धडधडतंय !
पुण्यातील 'पोलिसनामा' या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले. पावणेदोन महिन्यांपूर्वी ...