पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट
पुणे, दि. २२ : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (IAS) यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका मुख्यालयातील उपमहापौर कार्यालयात सदिच्छा सोहळ्याचे आयोजन...
Read more



































