पुणे ११:- पुणे महापालिका व व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन तर्फे बोपोडी येथे भाऊ पाटील रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दत्तात्रय वळसे पाटील सुपर स्पेशालिटी आय केअर हॉस्पिटल या डोळ्यांच्या हॉस्पिटल चे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज रविवारी सायंकाळी झाले याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, डॉ अंबरीश दरक, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील उपस्थित होते यावेळी श्री शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपकरणे नवीन तंत्रज्ञान सुविधा ची पाहणी केली