• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

    श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

    डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

    ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरु  आता दिवसासोबत संध्याकाळचीही रंगत

    कसबा पेठेत ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ श्रमदान; नागरिकांसह पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या सामाजिक

अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
October 14, 2026
in सामाजिक
0
अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई दि.9 : – महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, केंद्रीकृत प्लेसमेंट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्यविकास उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. “विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान व रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जतेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ISTE Centralized Placement Platform, Centre for Future Skills आणि ISTE-SmartBridge AI Skilling Initiative या उपक्रमांचा समावेश आहे.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रमोद नाईक, उपसचिव अमोल मुत्याल, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे कुलगुरू तथा बौद्धिक संपदा समितीचे अध्यक्ष प्रा अनिरुद्ध पंडित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, AICTE चे प्रताप देसाई व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्रीचंद्रकांतदादा पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील युवकांना बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजांनुसार सक्षम करण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा समन्वय अधिक प्रभावीपणे साधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी किंवा पदविका देणे हा शिक्षणाचा अंतिम उद्देश नसून, त्यांना रोजगारक्षम, उद्योगसज्ज आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संधी व आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करणे गरजेचे आहे. उद्योगांच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत, यासाठी अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगानुभव यांची सांगड घालण्यात यावी. कौशल्यविकासाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट, परिणामाभिमुख आणि कालबद्ध रोडमॅप तयार करून त्यानुसार ठोस निर्णय घेण्यात यावेत,” असे निर्देशही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
बैठकीत ISTE Centralized Placement Platformच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच Centre for Future Skillsच्या माध्यमातून भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली. ISTE-SmartBridge AI Skilling Initiativeच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्राथमिक ते प्रगत स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबतही सादरीकरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना ‘शिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून रोजगार आणि रोजगारातून सक्षम भविष्य’ या दिशेने पुढे नेण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थात्मक स्वरूप देऊन त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यावर शासनाचा भर असेल असेही मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

October 14, 2026
श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

October 14, 2026
डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 11, 2026
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

October 8, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

October 14, 2026
श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

October 14, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.