• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई; ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर, ५९ इतर साहित्य जप्त, हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील

    नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन* – बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

    शिवाजीनगर, फरासखाना, हडपसर-मांजरी आणि केशवनगर परिसरात कारवाई; स्टॉल, हातगाड्या व साहित्य जप्त

    राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू

    दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांना आधार

    बाळासाहेबांच्या निधनाचा तो दिवस आजही डोळ्यांसमोर, १४व्या स्मृतिदिनी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जागवल्या आठवणी  बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या स्मृतिदिनी पुण्यात अभिवादन, शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्राचा संकल्प

    महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
November 19, 2026
in बातम्या
0
शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई; ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर, ५९ इतर साहित्य जप्त, हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि. १९: पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) धडक कारवाई केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल ५० हजार ७०० चौरस फूट अनधिकृत कच्चे-पक्के बांधकामे निष्कासित करण्यात आली.
उप आयुक्त सोमनाथ बनकर आणि उप आयुक्त अविनाश सकपाळ यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नगररोड-वाघोली, शिवाजीनगर-घोले रोड, सिंहगड रोड, हडपसर-मांजरी तसेच कसबा पेठ-विष्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील विविध ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विमाननगर, साकोरेनगर, दत्त मंदिर चौक, साकीनगर हॉटेल लेन आणि सीसीडी चौक परिसरात कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जंगली महाराज मंदिर खाऊ गल्ली, फर्ग्युसन कॉलेज रोड आणि हाँगकाँग लेन परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
कसबा पेठ-विष्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शिवाजी रोड, बाजीराव रोड, शनिवार पेठ, शनिवारवाडा, वसंत सिनेमा, फरासखाना चौक, कोतवाल चावडी, श्रीनाथ सिनेमा, रामेश्वर चौक आणि गाडीखाना परिसरातही कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेत अनधिकृत व्यावसायिकांचे एक स्टॉल, चार हातगाड्या, ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर आणि ५९ इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच जंगली महाराज रोडवरील हाँगकाँग लेनमधील पुणे महापालिकेमार्फत देण्यात आलेले ५७ स्टॉल अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे सील करण्यात आले.
या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पुणे महानगरपालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी, एमएसएफ जवान, जेसीबी, गॅसकटर आणि बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली.

Previous Post

नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन* – बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई; ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर, ५९ इतर साहित्य जप्त, हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील

शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई; ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर, ५९ इतर साहित्य जप्त, हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील

November 19, 2026
नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन* – बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन* – बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

November 18, 2026
शिवाजीनगर, फरासखाना, हडपसर-मांजरी आणि केशवनगर परिसरात कारवाई; स्टॉल, हातगाड्या व साहित्य जप्त

शिवाजीनगर, फरासखाना, हडपसर-मांजरी आणि केशवनगर परिसरात कारवाई; स्टॉल, हातगाड्या व साहित्य जप्त

November 17, 2026
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू

दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांना आधार

November 17, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई; ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर, ५९ इतर साहित्य जप्त, हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील

शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई; ५५ पथाऱ्या, ३० सिलिंडर, ५९ इतर साहित्य जप्त, हाँगकाँग लेनमधील ५७ स्टॉल सील

November 19, 2026
नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन* – बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

नगरकर ज्वेलर्सच्या ‘लकी ड्रॉ’मध्ये विजेत्यांना इलेक्ट्रीक कार, दुचाकी व आयफोन* – बाणेरच्या दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन; पहिल्याच ‘लकी ड्रॉ’ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

November 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.