• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन

    उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

    पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

    मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) बाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
November 23, 2026
in बातम्या
0
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, दि. २३ : पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण या दोन्ही बाबींशी कोणतीही तडजोड होता कामा नये. विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही बाबी हातात हात घालून पुढे जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) बाबत प्रश्न आणि उपाययोजनांचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक विषयांचाही आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पर्यावरण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून, या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला बाधा पोहोचेल, अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राज्य शासन आणि केंद्र शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेले नियम व कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभाग, यंत्रणा आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने बैठका घेऊन आढावा घ्यावा. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पर्यावरणविषयक प्रश्नांची सोडवणूक करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शाळा, रुग्णालये आणि निवासी परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर द्यावा. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकास या बाबींचा विचार करून सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करावे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

यावेळी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) संदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

November 23, 2026
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

November 23, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन

November 23, 2026
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

November 23, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबत पर्यावरणाचे रक्षणही महत्त्वाचे; विकासकामे आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

November 23, 2026
देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार…

November 23, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.