• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

    पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

    मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी

    प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करू नये; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

    बाईक टॅक्सी हद्दपारी साठी रिक्षा पंचायत सोमवारी देणार परिवहन राज्यमंतत्री व विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयावर धडक,निदर्शने काळात रिक्षा बंद

    पुण्यात अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग; सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत महापालिकेची धडक कारवाई; पदपथ, रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यावर भर

    रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमी तरुणांनी जास्तीतजास्त रक्तदान करावे – ना. मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन.

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या क्राईम

पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
November 23, 2026
in क्राईम
0
पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : अवैध हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने MPDA कायद्यांतर्गत धडक कारवाई केली आहे. विश्वास रणजित राठोड (वय २७, रा. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धुमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अतुल कानडे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक २, पुणे यांनी प्रस्ताव सादर केला होता.

विश्वास राठोड हा वारंवार अवैध हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करत असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३५ वाजता त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात हलविण्यात आले.

अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून, वारंवार गुन्हे करणारे किंवा महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचे उल्लंघन करणारे तसेच अवैध मद्यविक्रीत सहभागी असणाऱ्यांवर MPDA कायद्यानुसार थेट स्थानबद्धतेची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

दरम्यान, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सराईत पाच गुन्हेगारांविरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तर सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन सराईत गुन्हेगारांवर अशी कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई उपअधीक्षक सुजित पाटील, गणेश कसरे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि भरारी पथकातील जवानांच्या विशेष सहकार्याने करण्यात आली.

Previous Post

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी

Next Post

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

November 23, 2026
पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

November 23, 2026
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणांना उद्योजकतेची संधी

November 23, 2026
प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करू नये; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

बाईक टॅक्सी हद्दपारी साठी रिक्षा पंचायत सोमवारी देणार परिवहन राज्यमंतत्री व विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयावर धडक,निदर्शने काळात रिक्षा बंद

November 23, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे शुभारंभ

November 23, 2026
पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

पुण्यातील अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर MPDA अंतर्गत कारवाई; २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराची थेट आर्थर रोड कारागृहात रवानगी

November 23, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.