• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

    अवैध दारूविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दीड लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

    नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

    भारतीय प्रजासत्ताक दिन पुण्यात उत्साहात संपन्न

    “ हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा!” प्रभाग ९ मध्ये सुद्धा ‘आण्णा’ च नागरिकांचा विश्वास

    भाई-दादां’ना मोठा धक्का! प्रचारासाठी बाहेर येण्याचे सर्व मार्ग कोर्टाने रोखले

     महापालिका सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर परराज्यातील विदेशी मद्य जप्त उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
February 5, 2026
in News, Uncategorized
0
अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.०५ :- प्रतिनिधी अवैध दारूविक्री व साठ्यावर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट–७ कडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविरोधी कारवाई करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भावडी गावाच्या हद्दीतील कानीफनाथ प्लॉटिंग शेजारी, तांबे वस्ती खदानीजवळ इसम गाडीतून हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–७ चे पथक घटनास्थळी दाखल झाले.
या छाप्यात
१) प्रल्हाद कदम राठोड (वय २५, रा. भावडी, ता. हवेली)
२) अंकिता गणेश गुड्डावड (वय २३, रा. भावडी, ता. हवेली)
यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ८००० लिटर कच्चे रसायन, जमिनीत खोदलेल्या खड्ड्यातील हातभट्टीची दारू, प्लास्टिक कॅन, लोखंडी टोप, लाकडी फण्या आदी साहित्य असा एकूण १,५५,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे . पंकज देशमुख, उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गुन्हे–२ श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट–७ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Previous Post

नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दीड लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

February 5, 2026
नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

January 30, 2026
भारतीय प्रजासत्ताक दिन पुण्यात उत्साहात संपन्न

भारतीय प्रजासत्ताक दिन पुण्यात उत्साहात संपन्न

January 26, 2026
“ हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा!” प्रभाग ९ मध्ये सुद्धा ‘आण्णा’ च नागरिकांचा विश्वास

“ हे पुणे आहे, येथे दादा नाही फक्त अण्णा!” प्रभाग ९ मध्ये सुद्धा ‘आण्णा’ च नागरिकांचा विश्वास

January 12, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दीड लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

February 5, 2026
नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

January 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us