• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

    डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

    पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १४८ मोबाईल पुणे शहर पोलिसांनी शोधून  नागरिकांना दिले परत

    खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

    तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

    भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणाऱ्या  ९१३ घरमालक/पीजी चालकांवर कारवाई

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
June 24, 2026
in बातम्या
0
वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.२४:- आगामी आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मा. अतिरिक्त आयुक्त(इ) श्री. प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली. पालखी मार्गावरील स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्थापन, निवारा व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध उपाययोजनांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीस मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. उपायुक्त परिमंडळ क्र. ५ श्री. माधव जगताप, मा. मुख्य अभियंता (पथ विभाग) श्री. सोमनाथ बनकर, मा. मुख्य अभियंता (विद्युत विभाग) श्रीमती मनीषा शेकटकर, मा. मुख्य अभियंता (प्रकल्प विभाग) श्री. दिनकर गोजारे, मा. उपायुक्त परिमंडळ क्र. २ श्री. अविनाश सपकाळ, मा. माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख श्री. तुषार बाबर, मा. उपायुक्त श्रीमती आशा राऊत, मा. अभियंता श्री. निखील मोरे, मा. उपायुक्त श्री. अरविंद माळी उपस्थित होते.

बैठकीत प्रकल्प विभागास विश्रांतवाडी येथील अंडरपास परिसरात अपघात होणार नाही यासाठी आवश्यक बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शिवाजीनगर परिसरातील मेट्रो लाईनखालील सर्व अडथळे दूर करण्यासाठी दोन दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापालिका हद्दीमध्ये पालखी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पोर्टेबल शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशीनची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त केले जाणार आहे. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणांवरील परिसर पालखी आगमनापूर्वी व पालखी प्रस्थानानंतर तात्काळ स्वच्छ करण्यात येणार आहे. दुर्गंधी प्रतिबंधक तसेच कीटकनाशक फवारणीही करण्यात येणार आहे.

विद्युत विभागामार्फत पालखी मार्गावरील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाशयोजना करण्यात येणार असून, रस्त्यांवरील प्रकाशव्यवस्था सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात येणार आहे. वारी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार डी. जी. बॅकअपचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षामार्फत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच ध्वनीप्रक्षेपण वाहनांच्या माध्यमातून वारकऱ्यांना आवश्यक सूचना व जनजागृती संदेश प्रसारित करण्यात येणार आहेत. सर्व व्यवस्था पालखी आगमनापूर्वी पूर्ण करून त्यांची चाचणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य

विभागामार्फत पालखी कालावधीत सर्व दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. सुमारे ४० आरोग्य पथके, ३० डॉक्टर तसेच रुग्णवाहिका सेवांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, फूट मसाज मशीन तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मसाज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वॉर्ड कार्यालये व उपायुक्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आवश्यक त्या ठिकाणी मंडप, दर्शनबारी व बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस विभागाच्या सूचनांनुसार पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अतिक्रमण विभागामार्फत पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे पालखी आगमनाच्या किमान पाच दिवस आधी हटविण्यात येणार असून, त्यासाठी विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील वाहतुकीस व वारकऱ्यांच्या हालचालीस अडथळा ठरणारी सर्व अनधिकृत बांधकामे, फलक व इतर अडथळे दूर करण्यात येणार आहेत.पालखी मार्गावरील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांचे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पालखी कालावधीत सर्व स्वच्छतागृहांची दिवसातून किमान चार वेळा स्वच्छता करण्यात येईल, याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पालखी मार्गावरील सर्व खड्डे तातडीने दुरुस्त करून रस्ते सुरक्षित करण्यात येणार असून, सर्व चेंबर्स रस्त्याच्या समपातळीत आणण्यात येणार आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासाच्या दृष्टीने रस्त्यांची विशेष तपासणी करून आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

भवन विभागामार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. मंडप उभारण्यापूर्वी जागा समतल करण्यात येणार आहे. तसेच निवडक ठिकाणी मोठ्या मैदानांवर जर्मन हॅन्गर उभारण्यात येणार असून त्यामध्ये वारकरी कार्यालय, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, स्नानगृह, स्वच्छतागृह, आरोग्य शिबिरे तसेच वारकऱ्यांसाठी इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पाणीपुरवठा विभागामार्फत पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, अतिरिक्त टँकरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील सुमारे १५ ठिकाणी पाणी वितरण केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पथ विभागामार्फत पालखी मार्गावरील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवण्यात येणार असून, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात येणार आहेत. तसेच सर्व चेंबर समपातळीत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुवैद्यकीय विभागामार्फत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या बैल, घोडे व इतर जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक पशुवैद्यकीय पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.

कीटकनाशक विभागामार्फत पालखी व दिंडी मुक्कामाच्या सर्व ठिकाणी पालखी आगमनापूर्वी कीटकप्रतिबंधक फवारणी करण्यात येणार असून, सार्वजनिक ठिकाणीही नियमित फवारणी करण्यात येईल. शिक्षण विभागामार्फत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शाळा उपलब्ध करून देण्यात येणार असून, तेथे वारकरी व दिंडींसाठी आवश्यक स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध राहतील.

यावेळी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व स्वच्छ वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. पुणे महानगरपालिका वारकऱ्यांना सर्व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग सज्ज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

Previous Post

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सहकार मंत्रालयाच्या पंचवर्षपूर्ती निमित्त सहकार सप्ताहाचे आयोजन

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

August 11, 2026
डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

August 11, 2026
पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १४८ मोबाईल पुणे शहर पोलिसांनी शोधून  नागरिकांना दिले परत

पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १४८ मोबाईल पुणे शहर पोलिसांनी शोधून नागरिकांना दिले परत

August 11, 2026
खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

August 10, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

August 11, 2026
डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

August 11, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.