• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

    मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

    गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

    जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांचा छापा

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
February 10, 2026
in News
0
उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांचा छापा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे ,दि.१०:-(प्रतिनिधी) :- धनकवडी परिसरातील राजमुद्रा हौसिंग सोसायटीमधील मेहर लिव्हिंग बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर विनापरवाना सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात हुक्का साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत संबंधित ठिकाणी अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तपास पथक तयार करून तात्काळ छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर प्रवेश करताच आत ५ टेबल मांडलेले आढळले. त्यापैकी ४ टेबलवर ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता आरोपींची नावे –
राजसिंग भजनसिंग गोरेजोड (वय ३५),
पारस भगवान शर्मा (वय २४),
हिमेन्द्र मोला तिवारी (वय ३५) आणि
नारायण मेघे आचार्य (वय ३४)
अशी असल्याचे समोर आले.
छाप्यात विविध फ्लेव्हरचा तंबाखू, चिलिम, हुक्का पॉट, नळी तसेच इतर साहित्य असा सुमारे १२ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम २२३ तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) राजेश बनसोडे, उपायुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त धनंजय घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्वे व त्यांच्या पथकाने केली.

Previous Post

पुण्यात ट्रिपल सीटवर टू व्हीलर चालकांवर धडक वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; १,४५४ वाहनांवर कारवाई, १६ लाखांहून अधिक दंड वसूल

Next Post

बुलेटला फटाका सायलेंसर बसविणाऱ्या दुचाकी व वाहन गॅरेजवर पोलिसांची कारवाई; 15 बुलेट जप्त

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

March 12, 2026
जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

March 12, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us