• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

    पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

    मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

    वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंग परमात्म्याचीच सेवा  मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन; वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन….

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

    How this Nigerian woman went from aspiring developer to meeting Mark Zuckerberg

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या व्यवसाय व अर्थकारण

सहकार मंत्रालयाच्या पंचवर्षपूर्ती निमित्त सहकार सप्ताहाचे आयोजन

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
June 25, 2026
in व्यवसाय व अर्थकारण
0
सहकार मंत्रालयाच्या पंचवर्षपूर्ती निमित्त सहकार सप्ताहाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, २५ जून : – केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला यंदा म्हणजे २०२६ मध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे येत्या२९ जून ते ६ जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहानिमित पुणे, मुंबई आणि सांगली येथे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र हौसिंग अॅड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दराडे उपस्थित होते.
या सप्ताहनिमित पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २७ जून रोजी सकाळी ९.०० वाजता, ‘सहकार धोरणाविषयी जागरूकता’ या विषयावर आणि रविवार दिनांक २८ जून रोजी सकाळी ९.०० वाजता ‘सहकारी क्षेत्रातील सचोटी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ९.०० वाजता, सक्सेस क्लब, क्लब हाऊस, डॉ. होमी भाभा रोड, एनसीएल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंचवटी, पाषाण, पुणे येथे सहकार ध्वज फडकविण्यात येऊन सहकार वृध्दीसाठी शपथ घेतली जाणार आहे. त्यानंतर पंचवटी, पाषाण रस्ता येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याच ठिकाणाहून इंटरनॅशनल सेंटर पर्यंत सहकार दिंडी काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ११.०० वाजता इंटरनॅशनल सेंटर येथे ‘सहकारातील एकता आणि कृती’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. बुधवार दिनांक २ जुलै रोजी शिवाजी नगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे ‘रेन वॉटर हार्वेस्टींग आणि सौरऊर्जा’ या विषयासंदर्भात कर्नल शशिकांत दळवी मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच शनिवार दिनांक ४ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) येथे महाराष्ट्रातील पहिल्या बहुउ‌द्देशीय युवा को-ऑप. सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या १८ ते ३५ या वयोगटातील युवक-युवतींचा सहभाग या सोसायटीमध्ये असेल. या युवकांच्या कौशल्या विकासासाठी ही सोसायटी प्रयत्न करणार असून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या सप्ताहानिमित्त सहकार क्षेत्राचे महत्त्व, सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राचे योगदान, सहकार आणि कृत्रिम बुध्दीमता, सहकार आणि सायबर गुन्हेगारी अशा विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व आमदार, खासदार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे आयुक्त महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पोलिस आयुक्त अशा मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार क्षेत्रातील आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन

Next Post

पाणीपुरवठ्याच्या पाच दिवसांत हजारपेक्षा तक्रारी निवारण केवळ ४३७ तक्रारींचे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

July 10, 2026
पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

July 10, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

मोशी कचरा डेपो दुर्घटना; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – बचावकार्यादरम्यान ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले

July 8, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

July 10, 2026
पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक; १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.