• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

    तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

    भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणाऱ्या  ९१३ घरमालक/पीजी चालकांवर कारवाई

    स्व. विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण

    सांगवी विभागाला नवे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन

    अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)

पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
June 26, 2026
in मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
0
पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे ,दि.२६ :सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण आजपर्यंत निश्चित करण्यात आलेले नाही. ते करण्याचा आपला मानस असून त्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्यात कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

बालगंधर्व रंग मंदिराच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत करण्यात आलेल्या बालगंधर्व महोत्सवात महापौरांच्या हस्ते रात्री बारा वाजता केक कापून रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे,तृप्ती देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी देखील महापौरांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. बालगंधर्व रंगमंदिर ही कलाकार आणि कला रसिकांसाठी जिव्हाळ्याची ऐतिहासिक वास्तू आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कोणाचाही विचार नाही. कलाकार आणि रसिक या दोघांच्या सोयीसाठी अधिक सुविधा निर्माण करणे हाच पुनर्विकासाचा मुख्य हेतू आहे. हे सर्व बदल कलाकारांचा सल्ला घेऊन, त्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येतील. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे अशी समजूत कोणीही करून घेऊ नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या सर्व सांस्कृतिक सभागृहांची नोंदणी पारदर्शक रीतीने ऑनलाइन पद्धतीने करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे बालगंधर्व महोत्सवासाठी वर्षातील तीन दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात येतील, अशी खात्री देखील त्यांनी दिली.

रात्री बारा वाजता उपस्थित राहून बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाचा केक कापणाऱ्या मंजुषा नागपुरे या पहिल्या महापौर ठरल्याचेही मेघराज राजेभोसले यांनी आवर्जून नमूद केले.

बालगंधर्व रंगमंदिराबाबत आस्था असणाऱ्या कलाकारांकडून सलग अठरा वर्ष बालगंधर्व महोत्सव स्वयंस्फूर्तीने साजरा केला जात आहे. या निमित्ताने कला रसिकांसाठी संगीत रजनी, लावणीसारखे लोककलेचे प्रकार, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, कलाविषयक व्याख्याने, परिसंवाद असे कार्यक्रम मोफत सादर केले जातात. मात्र, बालगंधर्व महोत्सवाच्या वेळी अनेकदा बालगंधर्व रंगमंदिरांच्या तारखांची अडचण निर्माण होते. त्यामुळे वर्धापन दिनाला जोडून तीन दिवसांच्या तारखा या महोत्सवासाठी राखीव ठेवाव्या, अशी मागणी मेघराज राजेभोसले यांनी यावेळी महापौरांकडे केली. त्याचप्रमाणे कलाकार पदरमोड करून आयोजित करत असलेल्या या महोत्सवाला महापालिकेकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच बालगंधर्व रंग मंदिराचा पुनर्विकास करताना मूळ वास्तू न पाडता पुनर्विकासाचा प्रयत्न करावा आणि त्यामध्ये कलाकारांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणीही भोसले यांनी कलाकारांच्या वतीने केली. यापैकी बहुतेक मागण्या महापौरांनी तात्काळ मान्य केल्या.

बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाच्या पुर्व संध्येला रात्री बारा वाजता उपस्थित राहून मा. महापौर यांनी कलाकार स्त्री शक्तीला वंदन केले आहे आणि ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड मंदार जोशी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग चौधरी यांनी, तर आभार प्रदर्शन अनिल गुंजाळ यांनी केले.

चौकट

केवळ आश्वासने देत नाही म्हणूनच…

या कार्यक्रमात मेघराज राजेभोसले यांनी कलाकारांच्या वतीने केलेल्या बहुतेक मागण्या महापौरांनी तात्काळ मान्य केल्या. मात्र, बालगंधर्व महोत्सवाला निधी देण्याच्या बाबतीत त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. अर्थातच, उपस्थित आणि महापौर नागपुरे यांना या मागणीची आठवण करून दिली. किमान आश्वासन तरी द्या, असे उपस्थितांकडून सुचविण्यात आले. यावेळी, मी राजकारणी असले तरीही केवळ पोकळ आश्वासने देत नाही. कदाचित त्यामुळेच मी बिनविरोध निवडून येऊन महापौर पदावर विराजमान झाले आहे, अशी स्पष्टोक्ती नागपुरे यांनी केली. बालगंधर्व महोत्सवाला निधी देण्याबाबत योग्य माहिती घेऊन त्याबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

Previous Post

जीबीएसग्रस्त १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीप्रकल्पासाठी ‘ईएसआयए’ अहवाल; डिलॉईटची सल्लागार म्हणून निवड

Next Post

कोथरूडच्या बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहात ६८ लाखांचे म्युरल काम

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

August 10, 2026
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

August 10, 2026
भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणाऱ्या  ९१३ घरमालक/पीजी चालकांवर कारवाई

भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणाऱ्या ९१३ घरमालक/पीजी चालकांवर कारवाई

August 8, 2026
स्व. विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण

स्व. विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण

August 8, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

August 10, 2026
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

August 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.