• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास जीवरक्षक तैनात

    पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात

    डॉ. निलम गोर्‍हे विधान परिषदेत आवाज उठवणार

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

    गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

    पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार  – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या क्राईम

पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
September 24, 2026
in क्राईम
0
पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.२४ :- गणपती दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांसह एका पुरुषाला फासाखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून सुमारे २ लाख ५९ हजार १४० रुपये किमतीचे १८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लोखंडी कटर हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत फासाखाना पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, अशा एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता मनीषा व्याहळसिंग साबळे (वय २७, रा. कोथरूड, पुणे) या नातेवाईकांसह दगडूशेठ गणपती उत्सवाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक रस्त्यावरील स्टॉलसमोर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन वाट्या व चार मणी तसेच साक्षीदार यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन वाट्या व काळे असा एकूण सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी फासाखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले यांनी फासाखाना विभागाचे प्रभारी संदीप देशमाने यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन सोनुने, अजिम शेख, महेश राठोड आणि नितीन जाधव यांचे पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिला आरती आकाश चव्हाण (वय २२, रा. मिटमिटा, जि. छत्रपती संभाजीनगर), सुवर्णा रोहित शिंदे (वय ३५, रा. मुपो वरुड, ता. चिखली, जि. बुलढाणा) आणि पुरुष आरोपी रोहित उर्फ दीपक शिंदे (वय ४०, रा. सदर) यांना ताब्यात घेतले.
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने आणि लोखंडी कटर आढळून आला. त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार १४० रुपये किमतीचे १८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व लोखंडी कटर हस्तगत करण्यात आला. आरोपींकडून फासाखाना पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईमुळे गणपती उत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश राठोड करीत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त प्रवीण दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

डॉ. निलम गोर्‍हे विधान परिषदेत आवाज उठवणार

Next Post

श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास जीवरक्षक तैनात

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास जीवरक्षक तैनात

श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास जीवरक्षक तैनात

September 24, 2026
पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात

September 24, 2026
डॉ. निलम गोर्‍हे विधान परिषदेत आवाज उठवणार

डॉ. निलम गोर्‍हे विधान परिषदेत आवाज उठवणार

September 24, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

September 23, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास जीवरक्षक तैनात

श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास जीवरक्षक तैनात

September 24, 2026
पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यातील गणपती दर्शनाला आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारा आरोपी; फासाखाना पोलिसांच्या जाळ्यात

September 24, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.