• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

    “स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे” स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते —- प्रा विशाल पतंगे प्रतिगम्यांच्या विरोधातील संस्कृतिक संघर्षात नेहरूजी पुरोगमी चळवळी साठी मार्गदर्शक , — राजेश मूंढे . ‘देशाचा स्वातंत्र्य इतिहास’ अवगत असणे, हे खऱ्या भारतीयाचे लक्षण – गोपाळदादा तिवारी

    पुण्यातील  मार्केटयार्ड परिसरात मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तिघ पुणे पोलिसांनच्या जाळ्यात

    पुण्यातील ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉन उत्साहात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून मॅरेथॉनमार्फत ‘नशामुक्त युवा भारत’चा संदेश!

    कष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालकांची दिवाळी गोड!  उपमहापौर परशुराम वाडेकर व सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून १५ वर्षांपासून दिवाळी स्नेहभेट उपक्रम

    दुष्काळी दौऱ्यात भाऊबीजेचा स्नेहबंध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोनकरवस्तीवर शेतकरी कुटुंबासोबत केला फराळ

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या क्रीडा

लंडनच्या मातीत कुंजीर तालमीच्या पै.युवराज खोपडे यांचा डंका!

आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत 95 किलो वजनी गटात सुवर्णपदक; पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
October 1, 2026
in क्रीडा
0
लंडनच्या मातीत कुंजीर तालमीच्या पै.युवराज खोपडे यांचा डंका!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.०१ : – जागतिक कुस्ती संघटना (UWW) यांच्या मान्यतेने यूकेमधील लंडन येथे 23 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नाझरे गावचे सुपुत्र पै. युवराज मोहन खोपडे यांनी 95 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत युवराज यांनी यूकेच्या पैलवानावर चितपट विजय मिळवत भारतीय पारंपरिक मातीवरील कुस्तीचा ठसा लंडनच्या मातीत उमटविला.

युवराज खोपडे हे नाझरे गावचे सुपुत्र असून वस्ताद मोहन नाना खोपडे यांचे चिरंजीव आहेत. सध्या ते कुंजीर तालीम, पुणे येथे वस्ताद व उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. तसेच मुळशी केसरी गणेश कंधारे आणि पप्पू वांजळे गायकवाड वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखालीही त्यांनी सराव केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत युवराज यांनी ताकद, चपळाई, अचूक डावपेच आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

युवराज यांच्या या सुवर्णकामगिरीमुळे नाझरे गावासह जयनाथ तालिमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.धनकवडी भागातील नगरसेवक बाळासाहेब धनकवडे व ॲड विजय खोपडे यांनी लहानपणी त्यांच्या कडून योग्य परिश्रम करून घेतले.ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता, जिद्द आणि क्षमता योग्य प्रशिक्षण व कठोर परिश्रमांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकते, हे युवराज यांच्या यशातून अधोरेखित झाले आहे.

युवराज यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेचे अध्यक्ष नितीन बारणे, उपाध्यक्ष अमर गोगावले, सचिव मोहन नाना खोपडे आणि खजिनदार पोपट नलावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आजोबा विलास दादा खोपडे यांच्या प्रेरणेने तसेच काका राजू खोपडे यांच्या मार्गदर्शनातून आणि पाठबळातून शक्य झाले आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षक, कुटुंबीय, नाझरे ग्रामस्थ आणि पुणे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींकडूनही युवराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लंडनच्या मातीत मिळवलेले हे सुवर्णपदक युवराज खोपडे यांच्या कुस्ती कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे जिल्ह्यातील नवोदित मल्लांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत घडलेला हा मल्ल आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानावर आपली छाप उमटवत असल्याने ही कामगिरी पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची ठरली आहे.

Previous Post

पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

Next Post

दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक आरोग्य शिबिरे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

November 15, 2026
“स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे” स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते —- प्रा विशाल पतंगे प्रतिगम्यांच्या विरोधातील संस्कृतिक संघर्षात नेहरूजी पुरोगमी चळवळी साठी मार्गदर्शक , — राजेश मूंढे . ‘देशाचा स्वातंत्र्य इतिहास’ अवगत असणे, हे खऱ्या भारतीयाचे लक्षण – गोपाळदादा तिवारी

“स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे” स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते —- प्रा विशाल पतंगे प्रतिगम्यांच्या विरोधातील संस्कृतिक संघर्षात नेहरूजी पुरोगमी चळवळी साठी मार्गदर्शक , — राजेश मूंढे . ‘देशाचा स्वातंत्र्य इतिहास’ अवगत असणे, हे खऱ्या भारतीयाचे लक्षण – गोपाळदादा तिवारी

November 15, 2026
पुण्यातील  मार्केटयार्ड परिसरात मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तिघ पुणे पोलिसांनच्या जाळ्यात

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तिघ पुणे पोलिसांनच्या जाळ्यात

November 15, 2026
पुण्यातील ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉन उत्साहात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून मॅरेथॉनमार्फत ‘नशामुक्त युवा भारत’चा संदेश!

पुण्यातील ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉन उत्साहात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून मॅरेथॉनमार्फत ‘नशामुक्त युवा भारत’चा संदेश!

November 15, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू

November 15, 2026
“स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे” स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते —- प्रा विशाल पतंगे प्रतिगम्यांच्या विरोधातील संस्कृतिक संघर्षात नेहरूजी पुरोगमी चळवळी साठी मार्गदर्शक , — राजेश मूंढे . ‘देशाचा स्वातंत्र्य इतिहास’ अवगत असणे, हे खऱ्या भारतीयाचे लक्षण – गोपाळदादा तिवारी

“स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे” स्वप्न.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेहरूच्या ठायी होते —- प्रा विशाल पतंगे प्रतिगम्यांच्या विरोधातील संस्कृतिक संघर्षात नेहरूजी पुरोगमी चळवळी साठी मार्गदर्शक , — राजेश मूंढे . ‘देशाचा स्वातंत्र्य इतिहास’ अवगत असणे, हे खऱ्या भारतीयाचे लक्षण – गोपाळदादा तिवारी

November 15, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.