• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

    विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

    पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अफगाण नागरिकावर पोलिसांनची कारवाई

    बाणेर-पाषाण लिंक रोडचा १५ वर्षांचा तिढा अखेर सुटला!

    गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर लक्ष्मी रोड परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता; १ हजार स्वच्छता कर्मचारी कार्यरत

    MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि डॉ. विश्वजीत कदम यांचा सहभाग

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या राजकीय

पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
September 30, 2026
in राजकीय
0
पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.३० :-पुणे महानगरपालिका आयुक्तांना ९० कोटींच्या निविदेप्रकरणी सत्ताधारी आमदाराने दिलेल्या धमकीच्या घटनेचा पुणे शहर युवक काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेवर निष्क्रीय राहिलेल्या आणि निद्रिस्त झालेल्या राज्य शासनाचा व स्थानिक प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कुंभकर्ण’ बनून झोपलेल्या ‘देवाभाऊ’ला उठवण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप, आणि पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मा. सौरभ अमराळे पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मा. स्वातीताई शिंदे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी आंदोलकांनी पुणे महापालिकेच्या गेटसमोर झोपलेल्या ‘कुंभकर्ण’ रुपी देवाभाऊंच्या प्रतीकात्मक पुतळ्याभोवती ढोल-ताशे वाजवून व जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे”, “ठेकेदारधार्जिणे सरकार हाय हाय”, अशा विविध घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमून गेला होता.

मा. प्रशांतदादा जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या आयएएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्यांना जर सत्ताधारी पक्षाचे आमदार ॲट्रॉसिटी आणि हक्कभंगाच्या धमक्या देत असतील, तर सामान्य जनतेचे काय? हे सरकार आणि गृहमंत्रालय झोपेचे सोंग घेत असून त्यांना जागे करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे.”

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभ अमराळे यांनी इशारा देताना म्हटले की, “महापालिकेचा निधी वाचवून पारदर्शकपणे काम करणाऱ्या आयुक्तांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. आयुक्तांना धमकी देणाऱ्या त्या आमदाराचे नाव तातडीने जाहीर करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा युवक काँग्रेस संपूर्ण शहरात याहून तीव्र आंदोलन करेल.”

यावेळी नगरसेवक व पुणे शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष ( पूर्व ) प्रशांत दादा जगताप, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ दादा अमराळे, नगरसेवक मा सुनील शिंदे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वातीताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव मेघश्याम धर्मावात, दिलीपसिंह देशमुख, पुणे शहर युवक काँग्रेस वकील सेल अध्यक्ष ऋषिकेश थोरात, पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सद्दाम शेख, अभिजीत चव्हाण, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष विक्रांत धौत्रे, शहर महासचिव सागर धावडे, स्वप्नील गायकवाड, यश कोलते, अक्षय नवगिरे, कार्तिक शिरहट्टी, असिफ सय्यद, अझर शेख, रेहान बाबुर्डे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

September 30, 2026
विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

September 30, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अफगाण नागरिकावर पोलिसांनची कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अफगाण नागरिकावर पोलिसांनची कारवाई

September 29, 2026
बाणेर-पाषाण लिंक रोडचा १५ वर्षांचा तिढा अखेर सुटला!

बाणेर-पाषाण लिंक रोडचा १५ वर्षांचा तिढा अखेर सुटला!

September 28, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या धमकीविरोधात पुणे शहर युवक काँग्रेस आक्रमक; महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ देवाभाऊंना उठवण्यासाठी अनोखे आंदोलन!

September 30, 2026
विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलित करणार

September 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.