पुणे,दि.२० :- धायरी येथील रिलायबल केमिकल्सच्या गोदामातून RANKEM कंपनीचे 25 लिटर क्षमतेचे ऑर्थो फॉस्फोरिक अॅसिडचे कॅन चोरी करणाऱ्या टोळीचा नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या 3 तासांत पर्दाफाश केला. या प्रकरणात वैभव चव्हाण, रोहन इंदुलकर आणि निखिल पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले 154 अॅसिड कॅन आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण 20.40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





























Ümraniye En İyi Su Kaçağı Tespiti Firması Yenişehir mahallesindeki evime sorunsuz ulaştılar. https://mikanamir.com/