• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

    श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

    डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

    ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरु  आता दिवसासोबत संध्याकाळचीही रंगत

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या सामाजिक

माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना* गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
July 6, 2026
in सामाजिक
1
माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना* गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.७:- :माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकतें यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) तसेच पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.

शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले.

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा हरित वारी, स्वच्छता अभियान, अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.

फोटो ओळ : माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली.

Previous Post

पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सतर्क; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास कार्यरत

Next Post

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन….

संपादक:- संतोष राम काळे

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन....

Comments 1

  1. ExoWatts says:
    3 months ago

    Great content! Keep up the good work!

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 15, 2026
अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

October 14, 2026
श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पुष्पवर्षावात अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजन ; देवीभक्तांची अलोट गर्दी

October 14, 2026
डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 11, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 15, 2026
अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला गती द्यावी “विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यावर भर”: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

October 14, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.