• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

    डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

    पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १४८ मोबाईल पुणे शहर पोलिसांनी शोधून  नागरिकांना दिले परत

    खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

    तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 24×7 जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ

    भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणाऱ्या  ९१३ घरमालक/पीजी चालकांवर कारवाई

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
August 11, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.११ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने सलग दुस-या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, हडपसरमधील नवरंग मित्र मंडळ ट्रस्टने द्वितीय, अरण्येश्वर तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळ ट्रस्टने तृतीय, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १६५ मंडळे व ३५ शाळा असे एकूण २०० सहभागींपैकी १०० मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९७ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत शिवाजी मित्र मंडळाच्या सोलर गार्डन देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, नवरंग मित्र मंडळाच्या फिर इंडिया मुव्हमेंट देखाव्याला ४५ हजारांचे, एकता मित्र मंडळाच्या अंबाबाईचा देखाव्याला ४० हजारांचे, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाच्या हरवलेली पाखरे या सजीव देखाव्याला ३५ हजारांचे आणि संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या कृषी अवजारांपासून गणपती सादरीकरण या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.

स्पर्धेच्या परीक्षण मंडळात विवेक खटावकर, मधुकर जिनगरे, सतिश मराठे, किशोर सरपोतदार, दिगंबर गायकवाड, संदीप शिंदे, विनायक भगत, ओंकार कलढोणकर, अजित कुमठेकर यांसह सहाय्यक म्हणून बाळू घाटे, श्री धरमकारे, निखील कांबळे, ओम खवले, समर्थ चव्हाण, श्रीपाद एडके यांनी काम पाहिले. तर, शालीय विभाग परीक्षक म्हणून डॉ.अ.ल.देशमुख, अविनाश कुलकर्णी, यशवंत कुलकर्णी यांनी काम पाहिले.

* इतर निकाल :-
१) पश्चिम विभाग :- सुयोग मित्र मंडळ गोखलेनगर (प्रथम), अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनी (द्वितीय), आझाद हिंद मित्र मंडळ डेक्कन जिमखाना (तृतीय), वैज्ञानिक / काल्पनिक देखावे – जल्लोष सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ वारजे (प्रथम), पुणे विद्यापीठ (द्वितीय). अखिल पॉप्युलर कॉलनी मित्र मंडळ वारजे, शिवसंकल्प प्रतिष्ठान सुतारदरा (उत्तेजनार्थ). सजीव देखावे – संयुक्त भेलकेनगर कोथरुड (प्रथम), एकी तरुण मंडळ कोथरुड (द्वितीय), शिवगर्जना मित्र मंडळ कर्वेनगर (तृतीय). धार्मिक व पौराणिक देखावे – नवजवान मित्र मंडळ कोथरुड (प्रथम), हमराज मित्र मंडळ शास्त्रीनगर (द्वितीय), जय गणेश मित्र मंडळ भारत कॉलनी कर्वेनगर (तृतीय). सामाजिक देखावे – अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (प्रथम), विघ्नहर्ता मित्र मंडळ म्हात्रे पूल (द्वितीय). ऐतिहासिक देखावे – विनायक नवयुग मित्र मंडळ भांडारकर रोड (प्रथम).

२) पूर्व विभाग :- आझाद हिंद मित्र मंडळ ट्रस्ट (प्रथम), उष:काल मित्र मंडळ संकल्प सामाजिक सेवा संस्था हडपसर (द्वितीय), कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्रमंडळ कँम्प (तृतीय). धार्मिक / पौराणिक देखावे – पंडित जवाहरलाल नेहरु मार्केट मित्र मंडळ (प्रथम), हडपसर कला क्रीडा मंडळ गाडीतळ (द्वितीय), भोलेनाथ तरुण मंडळ (तृतीय), वंदे मातरम तरुण मंडळ मगर आळी (उत्तेजनार्थ). ऐतिहासिक देखावे – हनुमान मित्र मंडळ वानवडी (प्रथम). काल्पनिक देखावे – अखिल गणेशबाग मंडळ (प्रथम), श्री शिवतरुण मित्र मंडळ कॅम्प (द्वितीय).

३) उत्तर विभाग :- सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगाव (प्रथम), अष्टविनायक मित्र मंडळ (द्वितीय), दर्शक तरुण मंडळ येरवडा (तृतीय), सामाजिक देखावे – श्री अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी (प्रथम), नटराज मित्र मंडळ नागपूर चाळ (द्वितीय), नवज्योत मित्र मंडळ येरवडा (तृतीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – अखिल रामनगर मित्र मंडळ येरवडा (प्रथम), जनता नगर मित्र मंडळ येरवडा (द्वितीय), स्वराज्य मित्र मंडळ नागपूर चाळ येरवडा (तृतीय). सजीव देखावे – विकास तरुण मंडळ खडकी बाजार (प्रथम), डेपोलाईन मित्र मंडळ खडकी बाजार (द्वितीय), द नॅशनल यंग क्लब खडकी बाजार (तृतीय).

४) दक्षिण विभाग १ :- सहजीवन मित्र मंडळ सहकारनगर (प्रथम), सत्यवीर मित्र मंडळ शिवदर्शन (द्वितीय), संजीवनी मित्र मंडळ सहकारनगर (तृतीय). सामाजिक देखावे – वाघजाई मित्र मंडळ जनता वसाहत (प्रथम), युगंधर मित्र मंडळ आनंदनगर सिंहगड रस्ता (द्वितीय), वीर तानाजी तरुण मित्र मंडळ माणिकबाग (तृतीय). धार्मिक / पौराणिक देखावे प्रोत्साहनपर – जय शिवाजी मित्र मंडळ जनता वसाहत (प्रथम), श्री सिद्धीविनायक मित्र मंडळ ट्रस्ट चिंतामणी नगर (द्वितीय), हनुमान मित्र मंडळ जनता वसाहत (तृतीय). सजीव देखावे – संयुक्त जवान मित्र मंडळ सेनादत्त पेठ (प्रथम). ऐतिहासिक देखावे – महेश सोसायटी मित्र मंडळ बिबवेवाडी (प्रथम), शिवराज मित्र मंडळ पर्वती दर्शन (द्वितीय). वैज्ञानिक देखावे – उदय मित्र मंडळ दत्तवाडी (प्रथम).

५) दक्षिण विभाग २ :- साई मित्र मंडळ आंबेगाव पठार (प्रथम). सजीव देखावे – जयनाथ तरुण मंडळ (प्रथम). धार्मिक / पौराणिक देखावे – शिवप्रताप मित्र मंडळ बालाजीनगर धनकवडी (प्रथम), धर्मवीर संभाजीनगर सार्व. गणपती ट्रस्ट आंबेगाव बु. (द्वितीय). ऐतिहासिक देखावे – जय महाराष्ट्र मित्र मंडळ धनकवडी (प्रथम).

६) मध्य (उत्तर) विभाग :- गोसावीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार पेठ (प्रथम), शनिवार पेठ मेहुणपुरा सार्व. गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट (द्वितीय), उंब-या मारुती मंडळ कसबा पेठ (तृतीय). सजीव देखावे – नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट (प्रथम), जयजवान मित्र मंडळ भाजी मंडई नाना पेठ (द्वितीय). ऐतिहासिक देखावे – कडबे आळी शनिवार पेठ (प्रथम), व्यवहार आळी चौक मित्र मंडळ कसबा पेठ (द्वितीय), त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव ट्रस्ट कसबा पेठ (तृतीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – मुंजाबाचा बोळ नारायण पेठ (प्रथम), श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान कसबा पेठ (द्वितीय). सामाजिक प्रबोधनपर देखावे – राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ (प्रथम), चक्रवर्ती अशोक मंडळ ट्रस्ट कसबा पेठ (द्वितीय).

७) मध्य (दक्षिण) विभाग :- होनाजी तरुण मंडळ बुधवार पेठ (प्रथम), राजर्षी शाहू चौक मंडळ शाहू चौक (द्वितीय), श्री पोटसूळ्या मारुती मंदिर (तृतीय). सजीव देखावे – हिंदमाता तरुण मंडळ नाना पेठ (प्रथम), श्री शिवाजी चौक मित्र मंडळ ट्रस्ट शुक्रवार पेठ (द्वितीय), वीर शिवराज मंडळ गुरुवार पेठ (तृतीय). सामाजिक प्रबोधनपर देखावे – अष्टविनायक मित्र मंडळ नवी पेठ (प्रथम), अकरा मारुती चौक चिंचेची तालीम (द्वितीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – गजानन मंडळ (प्रथम), श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट (द्वितीय), हिंद युवक मित्र मंडळ गुरुवार पेठ (तृतीय). काल्पनिक देखावे – नेहरु तरुण मंडळ (प्रथम), मारुती मंदिर मंडळ ट्रस्ट भवानी पेठ, अथर्व बाल मित्र मंडळ गुरुवार पेठ (उत्तेजनार्थ).

८) जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे सन्मान :- अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट, आदर्श मित्र मंडळ, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर ट्रस्ट.

९) महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :- होनाजी तरुण मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ (१२५ वर्ष), शितळादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (१०० वर्षे), जय शिवाजी मित्र मंडळ जनता वसाहत, सत अभिरुची मित्र मंडळ दत्तवाडी, संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ कोथरुड, शिवतरुण मंडळ कॅम्प, पुणे (५० वर्षे).

१०) शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :- लोकसेवा इ स्कूल पाषाण (प्रथम), वनाज विद्यामंदिर स्कूल पौड रस्ता (द्वितीय), हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मांगडेवाडी कात्रज (तृतीय), नवीन मराठी शाळा शनिवार पेठ (चतुर्थ), समाजभूषण बाबुराव फुले माध्यमिक विद्यालय, फ्युएल बिझनेस स्कूल भूगांव (पाचवा – विभागून), पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल सूस, सुमती बालवन गुजर निंबाळकरवाडी कात्रज, रामराज्य माध्यमिक विद्यालय अप्पर बिबवेवाडी, नूतन बालविकास मंदिर सदाशिव पेठ, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतीगृह कर्वेनगर (उत्तेजनार्थ). दिव्यांग शाळा विभाग :- मूकबधिर शिक्षण व संशोधन केंद्र आपटे रस्ता, कामायनी विद्या मंदिर गोखलेनगर, बालकल्याण संस्था औंध.

११) प्रोत्साहनपर चित्रकला शिक्षक पारितोषिक :- अक्षय पोटे (लोकसेवा ई स्कूल पाषाण), शिवराज कदम (पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल सूस. प्रोत्साहनपर दोन कलाकारांना पारितोषिक – क्षितीज जीवन रणधीर (सजावटकार/ कला दिग्दर्शक), गणेश लोणारे (सजीव देखावा कलाकार)

१२) सोसायटी :- साईकृपा रेसिडन्सी सांस्कृतिक समिती लोहगाव (प्रथम), सदाशिव सोसायटी मित्र मंडळ कोथरुड (द्वितीय), द लिफ विंग कात्रज कोंढरा रस्ता येवलेवाडी (तृतीय), सीमासागर सोसायटी कात्रज, राम सहकरी गृ.र.सं.म. येरवडा, चंद्रकोर मित्र मंडळ म.हौ.बोर्ड येरवडा, वर्धमान रेसिडन्सी सहकार गृहरचना आंबेगाव कात्रज (उत्तेजनार्थ), डॉ.मिनू मेहता औद्योगिक वसाहत येवलेवाडी (विशेष सामाजिक पुरस्कार).

Previous Post

डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

August 11, 2026
डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

August 11, 2026
पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १४८ मोबाईल पुणे शहर पोलिसांनी शोधून  नागरिकांना दिले परत

पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १४८ मोबाईल पुणे शहर पोलिसांनी शोधून नागरिकांना दिले परत

August 11, 2026
खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा- पुण्याची जलसुरक्षा बळकट करण्याची खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्र सरकारकडे मागणी

August 10, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल

August 11, 2026
डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

डीजे डान्स व डीजे लावणीच्या नावाखालील अश्लीलतेचा बाजार बंद करा!

August 11, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.