• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

    जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन

    नियमबाह्य नंबर प्लेट, काळी फिल्म व HSRP नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष कारवाई

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी

    साउंड व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा – कारवाई थांबविण्यासह जप्त केलेली साधने परत करण्याची मागणी; समान नियमावली लागू करण्याची मागणी

    चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा अपघात*; *विद्या प्रतिष्ठानच्या जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचारांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन

मोबाईल हरवल्यास तातडीने तक्रार करा; शेअर बाजाराच्या नावाखालील बनावट ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपपासून दूर राहण्याचे आवाहन

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
September 17, 2026
in बातम्या
0
जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, दि. १७ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत तुळशीबाग गणेश मंडळासमोर नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना मोबाईल चोरी, ऑनलाइन फसवणूक तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

मोबाईल हरवल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी तसेच आवश्यकतेनुसार सीआयआर नोंदविण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर होऊ नये यासाठी नागरिकांनी विलंब न करता आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर बाजारातील गुंतवणूक, प्रशिक्षण किंवा अधिक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना विविध ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’ आणि ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा अनोळखी किंवा संशयास्पद ग्रुपमध्ये सहभागी होऊ नये. अल्पावधीत मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविणारे संदेश, लिंक किंवा व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही उपनिरीक्षक कुदळे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासकीय योजनांसोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सुरक्षिततेच्या बाबींविषयीही जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही ऑनलाइन आर्थिक व्यवहाराची माहिती, गोपनीय संकेतांक किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, तसेच फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

‘बाप्पाचे दर्शन घेताना सुरक्षिततेचाही संदेश ऐका’, या उद्देशाने नागरिकांशी थेट संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने ‘लोकसंवाद’ उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

Previous Post

नियमबाह्य नंबर प्लेट, काळी फिल्म व HSRP नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष कारवाई

Next Post

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

September 18, 2026
जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन

जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन

September 17, 2026
नियमबाह्य नंबर प्लेट, काळी फिल्म व HSRP नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष कारवाई

नियमबाह्य नंबर प्लेट, काळी फिल्म व HSRP नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष कारवाई

September 17, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी

September 17, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

September 18, 2026
जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन

जनतेनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश; ‘लोकसंवाद’मधून नागरिकांना मार्गदर्शन

September 17, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.