महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया अर्जाच्या वेबसाईटची क्षमता वाढवा प्रवेश रखडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्या-आमदार सिद्धार्थ शिरोळे
मुंबई,दि.०२:- : राज्य शासनाची वेबसाईट बंद असल्याने सुमारे १५हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली असून त्यांचे महाविद्यालयीन प्रवेश मार्गी लावून त्यांना ...