• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

    प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

    वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

    खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

    खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

    सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन प्रभाग 8 मधील  भाजप उमेदवारांच्याच- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रचाराचा शुभारंभ

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
January 6, 2026
in News
0
बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन प्रभाग 8 मधील  भाजप उमेदवारांच्याच- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रचाराचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.०६ : – प्रतिनिधी  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष  व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या वतीने सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड, सपना आनंद छाजेड हे चार उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी शिवाजीनगा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह भाजप व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात आम्ही पुणे महापालिकेत जे काम केले; त्यामाध्यमातून पुणे शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मागील सहा वर्षातील आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे यांचे काम, देशातील मोदी सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारचे काम पाहिले तर घरोघरी सरकारी योजनेचा लाभार्थी सापडतो. आम्हाला केवळ सत्ता नको आहे तर जनतेची सेवा करायची आहे.

यावेळी सनी निम्हण म्हणाले, स्वर्गीय मा .मंत्री चंद्रकात छाजेड साहेबांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण साहेबांची काम करण्याची धमक घेऊन आम्ही चारही उमेदवार या प्रभागाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू.अन्न,वस्त्र,निवारा या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मूलभूत गरजा आहेत. यामुळे बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात महापालिकेचे दोन दवाखाने आहेत त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी इ लॉर्निंग स्कूल सुरू करू असा शब्द त्यांनी दिला. तसेच सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन विकास करण्यासाठी आम्ही जनते समोर जात आहोत असेही नमूद केले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यात आणि देशात आज डबल इंजिन सरकार आहे, पुणे शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे शहरात सुद्धा भाजपला बहुमत द्या म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार पुणे शहराला विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर घेऊन जाईल.

Previous Post

पुणे महानगर पालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा ‘सनी निम्हण’

Next Post

सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

February 26, 2026
प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

February 25, 2026
वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

February 20, 2026
खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

February 19, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

February 26, 2026
प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

February 25, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us