• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

    मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

    गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

    जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
February 18, 2026
in News
0
खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.१८ :- महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने शहरातील विविध भागांत मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. उपआयुक्त सोमनाथ बनकर व मुख्य सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग प्रमुख डॉ. रमेश शेलार यांच्या नियंत्रणाखाली बुधवार (दि. १८ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ९ वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली.
खराडी पेठ परिसर, बाणेर-सुस रस्ता बीडीपी झोन तसेच हडपसर नवीन हद्दीतील चिंतामणी नगर व दुगड नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कच्चे व पक्के शेडसह विविध प्रकारचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. एकूण ३०,६०० चौरस फूट क्षेत्रफळावरील बांधकाम निष्कासित करण्यात आले.
या कारवाईसाठी बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रवीण भावसार व राहुल सोरटे, उपअभियंता विवेक डूब्बेवार तसेच उमेश गोडगे, विष्णू तौर, अजित सणस, संदीप चाबुकस्वार, विश्वनाथ बोटे, राजेश धुमाळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मोहीम सुरळीत पार पडण्यासाठी पुणे मनपा पोलीस कर्मचारी १२, एमएसएफ जवान २५, जेसीबी ४, गॅस कटर ३, ब्रेकर ३, अतिक्रमण निरीक्षक व सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक ६ तसेच ३५ विगारी सेवक यांची मदत घेण्यात आली.
महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.

Previous Post

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

Next Post

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

March 12, 2026
जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

March 12, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us