• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

    पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

    पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

    डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

    पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

    अन्न व औषध प्रशासन, पुणे यांची गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
March 6, 2026
in News
0
पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.०६ : – शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर फरासखाना पोलिसांनी धडक कारवाई करत ४ महिला व ९ पुरुषांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवार पेठ परिसरातील रेडलाइट एरियामधील जनता बिल्डिंग येथे करण्यात आली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिस उपआयुक्त झोन-१ कृपेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने बुधवार पेठ येथील जनता बिल्डिंग परिसरात छापा टाकला. या कारवाईत ४ बांगलादेशी महिला व ९ पुरुष आढळून आले. चौकशीत संबंधित महिला वेश्या व्यवसायात गुंतल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात भूपसिंग श्रीमंगलसिंग राजपूत (वय २८, रा. बुधवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भसे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपआयुक्त कृपेश रावले तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त अनुजा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

March 6, 2026
पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

March 5, 2026
पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

March 2, 2026
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

February 28, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

March 6, 2026
पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

March 5, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us