क्रीडा

कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश खेलो इंडिया युथ गेम्स पुणे 

पुणे दि १४ :- महाराष्ट्राला कबड्डीमधील मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. २१ वर्षाखालील मुलींमध्ये त्यांनी पश्चिम बंगालचा ३३-२७ असा पराभव...

खो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम खेलो इंडिया युथ गेम्स पुणे 

पुणे १४ :- अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली, तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात अपराजित्व राखले...

सीओएपी’च्या विद्यार्थ्यांनी पुणेकरांना करायला लावली ‘सायकल’वारी

पुणे, दि: १३:- रविवारी सकाळी सीओएपी च्या झेस्ट ह्या क्रीडा महोत्सवा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'सायक्लोथॉन'ची पहिली आवृत्ती दिमाखात पार...

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र १५६ पदकांसह आघाडीवर खेलो इंडिया युथ गेम्स पुणे

पुणे : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली आहे. रविवार...

“खेलो इंडिया” स्पर्धा युवकांसाठी प्रेरणादायी -जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे

पुणे दि.१३ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी खेलो इंडिया उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या माध्यमातून तरूण खेळाडूंना तंत्रशुध्द...

जलतरणात युगा, केनिशा व वेदांत यांची सोनेरी कामगिरी, खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम

पुणे दि १३ :- जलतरणात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले. आहे त्यांच्या युगा बिरनाळे, केनिशा गुप्ता व वेदांत बापना यांनी...

बॅडमिंटन मध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका  

पुणे दि १३ :- बॅडमिंटनमध्ये रविवारी महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले आहे. १७ वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या आर्या देशपांडे व अनन्या...

अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या अवंतिका नराळेची सोनेरी धाव, १० हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता

पुणे दि १३ :- कबड्डीमध्ये करिअर करण्याचे ठरविलेल्या अवंतिका नराळे हिने हा निर्णय बदलून अ‍ॅथलेटिक्सचे करिअर निवडले. हा निर्णय सार्थ...

नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते  महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिला कास्यं

पुणे दि १३ :- पश्चिम बंगालच्या मेहुली घोष या आंतरराष्ट्रीय खेळाडूने दहा वर्षीय खेळाडू अभिनव शॉ याच्या साथीत दहा मीटर्स...

खो खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी खेलो इंडिया युथ गेम्स पुणे

पुणे दि १३ :- अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने मुलांच्या १७ व २१ वषार्खालील गटात दणदणीत विजय मिळवित खो खो मध्ये झोकात सलामी...

Page 11 of 13 1 10 11 12 13

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist