• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

    पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

    दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

    पुणे जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी

    पुण्यात चालत्या MSRTC ई-बसला आग; १७ प्रवाशी बचावला!

    कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत खुली

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या क्राईम

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
October 28, 2026
in क्राईम
0
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.२८ :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे-२ कार्यालयाने परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ३० लाख ४७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच विभागीय व जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाघोली परिसरात पहिली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आय विभागातील निरीक्षकांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील केसानंद फाटा चौकात सापळा रचला. यावेळी संशयित वाहनाची तपासणी केली असता, हरियाणा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.

या कारवाईत विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या २८७ सिलबंद बाटल्या, तसेच एका महिला कंपनीच्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनासह सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल आणि एक मोबाईल फोन असा एकूण २६ लाख १२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोणीकाळभोर परिसरात दुसरा छापा
पुढील तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्मभूमीनगर, लक्ष्मीनारायण निवास, लेन क्रमांक १, लोणीकाळभोर येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला परराज्यातील विदेशी मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या व बिअरच्या एकूण ५० सिलबंद बाटल्या, सॅमसंग कंपनीचे फोल्ड मोबाईल व एस-२६ मोबाईल असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध मद्यविक्रीविरोधात कारवाई सुरूच राहणार

दोन्ही कारवायांमध्ये मिळून ३० लाख ४७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक, साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास व कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आणि जवान सहभागी झाले. पुढील तपास निरीक्षक सत्यवान गोगावले करीत आहेत.
नागरिकांना आवाहन : पुणे जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

October 28, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

October 28, 2026
दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

October 27, 2026
पुणे जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी

पुणे जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी

October 27, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

October 28, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

October 28, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.