• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

    सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

    पुण्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा  छापा लॉजमधून १ मुलीची सुटका, २ आरोपींवर गुन्हा दाखल

    अनधिकृत हातगाड्या-फेरीवाल्यांवर कारवाई, ७० जणांवर गुन्हे दाखल पुणे पोलीस व  पुणे महापालिका अतिक्रमण विभाग यांच्या पथकाने केली कारवाई

    पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद

    पाषाण टेकडीवर फिरताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

पुण्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा लॉजमधून १ मुलीची सुटका, २ आरोपींवर गुन्हा दाखल

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
February 18, 2026
in News
0
पुण्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा  छापा लॉजमधून १ मुलीची सुटका, २ आरोपींवर गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.१८ : – पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने देहव्यापाराविरुद्ध मोठी कारवाई करत एका लॉजवर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली असून दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की दोन एजंट मुलींना देहव्यापारासाठी आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.
त्यानंतर “वंश लॉज” येथे अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपींनी देहव्यापारासाठी आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी आंबेगाव पोलिस स्टेशन, पुणे येथे
गु.र.नं. ४६/२०२६ अन्वये अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ४, ५ तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक विशाल चव्हाण, तुषार भिवकर, दत्ताराम जाधव, रेश्मा कंक, अविनाश कोंडे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
पुढील तपास आंबेगाव पोलिस करत आहेत.

Previous Post

अनधिकृत हातगाड्या-फेरीवाल्यांवर कारवाई, ७० जणांवर गुन्हे दाखल पुणे पोलीस व पुणे महापालिका अतिक्रमण विभाग यांच्या पथकाने केली कारवाई

Next Post

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

February 18, 2026
सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

February 18, 2026
पुण्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा  छापा लॉजमधून १ मुलीची सुटका, २ आरोपींवर गुन्हा दाखल

पुण्यात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा लॉजमधून १ मुलीची सुटका, २ आरोपींवर गुन्हा दाखल

February 18, 2026
अनधिकृत हातगाड्या-फेरीवाल्यांवर कारवाई, ७० जणांवर गुन्हे दाखल पुणे पोलीस व  पुणे महापालिका अतिक्रमण विभाग यांच्या पथकाने केली कारवाई

अनधिकृत हातगाड्या-फेरीवाल्यांवर कारवाई, ७० जणांवर गुन्हे दाखल पुणे पोलीस व पुणे महापालिका अतिक्रमण विभाग यांच्या पथकाने केली कारवाई

February 11, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

February 18, 2026
सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

February 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us