पुणे, दि.२७: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले; आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यातील कोथरूड येथे श्री. मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देत स्व. किसनराव मोहोळ यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करून मोहोळ कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटूंबीय उपस्थित होत्या.



























